Sheli Palan Anudan Yojana Maharashtra | 20 शेळ्या 2 बोकड अनुदान योजना, भरा फॉर्म व मिळवा अनुदान

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra :-  मराठवाडा पॅकेज च्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद यवतमाळ गोंदिया व सातारा

आणि दुसऱ्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये 20 शेळ्या 2 बोकड शेळी गट वाटप करणे ही योजना सन 2017-18 पासून राबविण्यात प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

20 शेळ्या 2 बोकड शासन निर्णय

निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थीला वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एक अनपेक्षित खर्च शेळी गट व शेळ्यांसाठी रुपये 2 लाख 31 हजार 400 रुपये इतका आहे.

गटाची स्थापना करताना सुरुवातीला लाभार्थ्यास 100% टक्के निधी वित्तीय संस्थेचे कर्ज याद्वारे करावयाचा आहे, सर्व वर्ग प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्च 50% प्रति गट कमाल मर्यादा एक लाख पंधरा हजार याप्रमाणे अनुदान देय राहील

शेळीपालन अनुदान योजना :- सादर योजना राबविण्यात येणारे जिल्हे  1) उस्मानाबाद 2)यवतमाळ 3) गोंदिया 4) सातारा 5) बीड 6) भंडारा  7) जालना 

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra
Sheli Palan Anudan Yojana Maharashtra

20 शेळ्या 2 बोकड अनुदान किती ?

सर्व वर्ग प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्च 50% प्रति गट कमाल मर्यादा एक लाख पंधरा हजार याप्रमाणे अनुदान देय राहील.

अ.क्र.तपशील   दर (प्रती शेळी/बोकड) गटांची एकूण किंमत
 १.  २० शेळ्या खरेदी        ६०००/- रु.   १.२०.०००/-
 २.  ०२ बोकड खरेदी        ८,०००/   १६,०००/-
 ३. शेळ्यांचा वाडा (४५०                                                   चौ.फुट)     २१२ रु.चौ.फुट    ९५,४००/-
          एकूण    २,३१,४००/-
अ.क्र.गटाचे स्वरूप  गटाची किंमत ५०% टक्के अनुदान

     रक्कम

 १.२०+२ शेळी गट वाटप        २,३१,४००/-   १,१५,७००/-

20 शेळ्या 2 बोकड योजनेचा अर्ज PDF :- येथे पहा 


📢 योजनाची माहिती व Video पाहण्यासाठी :-येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना संपूर्ण माहिती :- येथे पहा 

Leave a Comment