Sheli Palan Anudan Yojana | शेळी पालन अनुदान योजना 2024 | 40 शेळ्या 2 बोकड योजना

Sheli Palan Anudan Yojana
Rate this post

Sheli Palan Anudan Yojana :- राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी 50% सबसिडीच्या आधारावर स्टॉल फीड 40 + 2 शेळी/बोकड

एककची स्थापना या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना स्टॉलफाइड शेळी पालन करण्यासाठी 50 टक्के अनुदान देऊन 40 शेळी + 2 बोकड युनिट वितरित करण्याचे प्रस्तावित केले आहे.

ग्रामीण भागातील जनतेला मिळणारे उत्पन्न मिळविण्यासाठी महाराष्ट्र,  राज्य (मुंबई आणि मुंबई उप आणि डीपीएपी क्षेत्र वगळून) सर्व जिल्ह्यातील 50 टक्के अनुदानावर 40 शेळी + 2 बोकड युनिट लाभार्थींना वाटप केले जाईल.

Sheli Palan Anudan Yojana

संपूर्ण तपशील खालील प्रमाणे

अ.क्र.                     तपशील किंमत रु.
  1.         40 शेळ्या 2 बोकड  1,74.000/-
  2.         कुंपणासह शेडचे बांधकाम  77,000/-
  3.         फीडर आणि पाण्याचे कुंड  6,500/-
  4.         जंतनाशक, डेकिंग आणि खनिज विटा.  2,200/-
  5.         सेवा शुल्कासह पशुधन विमा  8,700/-
  6.         सायलेज बॅग किंवा सायलेज टाकी  10000/-
  7.         चाफ कटर 2 एचपी  17,500/-
  8.         समृद्ध चारा, चारा बियाणे, बारमाही गवत संचांमध्ये निकृष्ट दर्जाचा चारा                   संवर्धनासाठी किट खरेदी  2,100/-
  9.          प्रशिक्षण  2,000/-
   एकूण किंमत  3,00,000/-
   सबसिडी (50%)  1,50,000/-
  लाभार्थी गुंतवणूक (50%)  1,50,000/-

 

योजनेचे लाभार्थी पात्रता

राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार युवक/ राज्य (मुंबई आणि मुंबई उप आणि डीपीएपी क्षेत्र वगळून) राष्ट्रीय कृषी विकास अभियान योजना 40 शेळ्या 2 बोकड अनुदान योजना ही योजना

राष्ट्रीय कृषी विकास अभियान योजना आणि योजनेअंतर्गत महाराष्ट्र मध्ये राबवली जाते या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील ग्रामीण भागातील जे बेरोजगार युवक आहेत त्यांना स्वयंरोजगारासाठी 50 टक्के सबसिडी च्या आधारावरती 40+2 बोकड अशी अनुदन योजना लाभार्थ्यांसाठी राज्यांमध्ये राबवली जाते.

या योजनेची संपूर्ण माहिती अर्ज कागदपत्रे आपल्याला आपल्या पंचायत समिती मध्ये जाऊन आपल्याला या ठिकाणी विचारणा करायचे आहे की ही योजना सुरू आहे

का सुरू असेल तर या योजनेचा अर्ज त्यांच्याकडे उपलब्ध असतो तर या योजनेचा ठराविक कालावधी मध्ये ही योजना राज्यामध्ये राबवली जाते.

आपल्याला सर्वात प्रथम आपल्या पंचायत समिती मध्ये जाऊन राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या चाळीस शेळ्या दोन बोकड योजनाही सुरू आहे का याची माहिती खात्री करून घेणे गरजेचे आहे.

40 शेळ्या 2 बोकड योजना अर्ज PDF

सदर योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ मार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन 2014 15 मध्ये योजना राबविण्यात आली होती 

या माध्यमातून 50 टक्के लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आलेलं होतं त्यानंतर या योजनेचा कोणताही सध्या अपडेट आपल्याजवळ नाहीये त्यामुळे आपण आपल्या पंचायत समिती मध्ये जाऊन संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता

योजनेचा अर्ज

सदर योजनेचा अर्ज व योजने संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्याला पंचायत समिती मध्ये जाऊन विचारणा करायची आहे कि हि योजना सध्या राबवण्यात येत आसते का ?  

40+2 बोकड योजना कागदपत्रे

सदर योजनेचे अर्ज 2014 ते 2015 ला हि योजना राबवण्यात आली होती त्यामुळे सध्या योजनेची संपूर्ण माहिती,  मिळवण्यासाठी आपल्याला पंचायत समिती

मध्ये जाऊन माहिती विचारावी लागेल कि योजना सुरु आहे किंवा नाही, त्याच नंतर आपल्याला योजनेचे कागदपत्रे व संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top