Sheli Palan Karj Yojana | शेळी पालन कर्ज योजना 2022 व 2.5 लाख रु. अनुदान सुद्धा आज करा अर्ज

Sheli Palan Karj Yojana : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व तसेच शेळी पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेळी पालन आपण करू इच्छित असाल. आणि आपल्याला कर्ज हवं असेल किंवा आपल्याला शासनाच्या अनुदानाचा लाभ घायचे. असेल तर हा लेख संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये नाबार्डकडून कर्ज आणि त्यावर सबसिडी किती दिली जाते. किती पर्यंत कर्ज देण्यात येतात याविषयी सविस्तर माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये आपण शेळीपालनासाठी किती पर्यंत कर्ज घेऊ शकतो. त्याचबरोबर कुकूटपालन असेल यासाठी आपण किती पर्यंत आपल्या कर्ज दिले जाते. ही सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Sheli Palan Karj Yojanaशेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना. निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय. तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

शेळी पालन कर्ज योजना 2022 महाराष्ट्र

नाबार्ड कडून कर्ज कसे दिले जाणार आहे, आणि यासाठी अनुदान कसे दिले जाणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती तसेच कोणती बँक आपल्याला कर्ज देणार आहे. ही सविस्तर माहिती अधिकारी जाणून घेऊया. आणि शेळीपालनासाठी अतिशय आकर्षक दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात नाबार्ड हे आघाडीवर आहे. आणि यासाठी विविध वित्तीय संस्थांच्या सहकार्याने कर्जदाराने कर्ज प्रदान करते. जसे यामध्ये बँका व्यवसायिक बँक आणि त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँक. या ठिकाणीही राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक. असेल राज्य सहकारी बँक असेल नागरी बँका असेल इत्यादी ठिकाणी कर्ज प्रदान करतात. आणि नावासाठी म्हणजे या योजनेसाठी कोण पात्र असेल.

हेही वाचा; ९०% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना 2022 सुरु येथे पहा माहिती 

Sheli Palan Karj Yojana

या ठिकाणी जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम कर्जदाराला शेळी खरेदीवर खर्च केलेल्या रकमेपैकी 25 ते 35 टक्के अनुदान म्हणजेच याला आपण अर्थसहाय्य म्हणू शकतो. आणि एसटी आणि एससी या समुदायाला म्हणजे समाजाला. आपण जे बीपीएल श्रेणीतील लोकांना तेही 30 टक्केपर्यंत सबसिडी मिळू शकते. आणि ओबीसी यांना 25 टक्के सबसिडी दिली जाते. जास्तीत जास्त अडीच लाख रुपये पर्यंत रूपंया योजने-अंतर्गत अनुदान घेऊ शकता. आणि यासाठी जर मी पाहिलं तर शेळीपालन कर्जासाठी अर्ज करण्याचे फायदे नेमके काय आहे. हे देखील जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. आपल्या शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा असेल. आणि यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध नाही. किंवा भांडवल उपलब्ध नाही यासाठी या नाबार्ड कडून आपण कर्ज घेऊन या ठिकाणी लाभ घेऊ शकता.

हेही वाचा; ट्रक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

शेळीपालन कर्ज घेण्यासाठी कागदपत्रे

शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी आपल्याला कर्ज घ्यायचे. असेल तर त्यासाठी नाबार्डकडून काय कागदपत्रे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम चार पासपोर्ट फोटो आपल्याला लागणार आहे. त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणून आपलं लाईट बिल असेल. तर रेशन कार्ड असेल मतदान असेल तर आहे. आणि ओळख पुरावा म्हणून आपण ड्राइविंग लायसन्स. किंवा आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे देऊ शकता. आणि एसी, एसटी समाजासाठी जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

Sheli Palan Karj Yojana

हेही वाचा; 200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

शेळी पालन कर्ज योजना 2022

शेळीपालन कर्ज मिळण्यासाठी प्रक्रिया नेमकी काय आहे. संपूर्ण माहिती पाहुयात कोणत्याही स्थानिक बँक. किंवा प्रादेशिक बँकेला आपल्याला भेट द्यायची. आणि नाबार्ड मध्ये शेळी पालनासाठी अर्ज भरायचा आहे. तर आपण कृषी बँक किंवा प्रादेशिक बँकेला भेट देऊन त्या विषयीच्या अर्ज करायचा आहे. त्या ठिकाणी करून आपण शेळी पालन साठी कर्ज देऊ शकता. आणि नाबार्ड सबसिडी मिळण्यासाठी तुमचा व्यवसाय योजना सादर करणे आवश्यक आहे. शेळीपालन प्रकल्पाबाबत सर्व संबंधित तपशील योजनेत समाविष्ट असणे आवश्यक आहे. नाबार्डकडून मान्यता मिळवण्यासाठी व्यवसाय योजनेचा अर्ज सबमिट करावा लागणार आहे.

हेही वाचा; नवीन विहीर  100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

शेळी पालन नाबार्ड कर्ज योजना 2022 

कर्ज आणि अनुदान मंजूर करण्यापूर्वी तांत्रिक अधिकारी शेताला भेट देतील. आणि त्या ठिकाणी चौकशी म्हणजेच आपली पाहणी त्या ठिकाणी होणार आहे. कर्जाची रक्कम मंजूर केली जाते त्यानंतर पैसे कर्जदाराच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. आणि अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे की कर्जाची रक्कम प्रकल्प खर्चाच्या 85 टक्के जास्त आहे. तर कर्जदाराला 15 टक्के खर्च हा या ठिकाणी येणार आहे. सविस्तर माहितीसाठी आपण बँकेत संपर्क साधून आणखी या योजनेचे माहिती घेऊ शकता. नाबार्ड कर्ज योजना शेळीपालनसाठी.

Sheli Palan Karj Yojana

500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 


📢 नवीन सोलर पंप अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment