Sheli Palan New

Sheli Palan New :-  या योजने अंतर्गत राज्यातील भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील. १८ ते ६० वयोगटातील अर्जदारां
कडुन दि. १५/११/२०२२ ते ३०/११/२०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Sheli Palan New

योजनेची पुर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबतचा संपुर्ण तपशील. www.mahamesh.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज महामंडळाच्या वरील संकेतस्थळावरुन. तसेच
Android Mobile मध्ये Google Play Store वरुन Mahamesh App द्वारे करण्यात यावे.

अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी. तरी इच्छुक अर्जदारांने योजने अंतर्गत विहित ल कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.