Sheli Palan Prakalp Yojana | Sheli Palan | Kukut Palan | गाय पालन योजना 2022 फॉर्म सुरु

Sheli Palan Anudan Yojana

Sheli Palan Prakalp Yojana : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधव तसेच उद्योजकाना लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात केंद्र सरकार अथवा राज्य सरकार पशुपालक तसेच शेतकरी बांधवांसाठी विविध योजना या अनुदानावर राबवत असतात. शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे शेतकरी योजनेपासून वंचित राहत असतो. या लेखांमध्ये केंद्र सरकार यांच्या अंतर्गत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना सुरू करण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय गोकुल मिशन अभियान 2022 ही योजना देखील सुरू करण्यात आली आहे. तर या दोन्ही योजने अंतर्गत कशासाठी आपल्याला अनुदान दिले जातात, किती अनुदान दिले जाते, योजनेची पात्रता, कागदपत्रे, अनुदान, यावर संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

200 गाय पालन अनुदान योजना 2022

राष्ट्रीय पोषण अभियान योजना 2022 अंतर्गत व 200 गाय 2 कोटी रुपये अनुदान योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प खर्च 4 कोटी रुपये यामध्ये 50 टक्के अनुदान दिले जाते. म्हणजेच 50 टक्के अनुदान या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दिलं जातं. या योजनेचे पात्रता, कागदपत्रे, अनुदान, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती पहा.

👉👉200 गाय पालन 2 कोटी अनुदान योजना 2022 येथे पहा👈👈 

Sheli Palan Anudan 2022 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 अंतर्गत 500 शेळ्या आणि 25 बोकड अनुदान योजना सुरू झाली आहे. या योजनेचा एकूण प्रकल्प खर्च एक कोटी रुपये. त्यातील 50 टक्के अनुदान म्हणजेच 50 लाख रुपये आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं. या योजनेचे पात्रता, कागदपत्रे, अनुदान, अटी, शर्ती योजनेची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे ती पहा.

👉👉500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान असे मिळेल👈👈 

Kukutpalan Anudan Scheme 2022 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना या योजनेअंतर्गत कुक्कुटपालन अनुदान योजना सुरू झाली आहे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान दिले जाते. अर्थातच 25 लाख रुपये अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं एकूण प्रकल्प कर्ज पन्नास लाख रुपये असेल तर त्यातील 25 लाख रुपये अनुदान मिळते. योजनेची संपूर्ण माहिती, कागदपत्रे, अनुदान, संपूर्ण माहिती जाणून (Sheli Palan Prakalp Yojana) घेण्यासाठी खालील दिलेले माहिती नक्की पहा

👉👉कुकुट पालन  25 लाख रु. अनुदान येथे पहा संपूर्ण माहिती 👈👈

कुकुटपालन योजना पात्रता 2022
  • लहान रुमिनंट, कुक्कुटपालन आणि डुक्कर पालन क्षेत्र आणि चारा क्षेत्रात उद्योजकता विकासाद्वारे रोजगार निर्मिती.
  • जातीच्या सुधारणेद्वारे प्रति पशु उत्पादकता वाढवणे.
  • मांस, अंडी, शेळीचे दूध, लोकर आणि चारा यांच्या उत्पादनात वाढ.
  • मागणी कमी करण्यासाठी चारा आणि खाद्याची उपलब्धता वाढवणे – चारा बियाणे पुरवठा साखळी मजबूत करणे आणि प्रमाणित चारा बियाणांची उपलब्धता.
  • मागणी पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी चारा प्रक्रिया युनिट्सच्या स्थापनेला प्रोत्साहन देणे.
  • शेतकऱ्यांसाठी पशुधन विम्यासह जोखीम व्यवस्थापन उपायांना प्रोत्साहन देणे.
  • कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळी, चारा आणि चारा या प्राधान्यक्रमित क्षेत्रात उपयोजित संशोधनाला प्रोत्साहन देणे.

👉👉सादर वरील सर्व योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा 👈👈


📢 पीएम किसान योजनेची ई-केवायसी शेवटची तारीख :- येथे पहा 

📢 शेळी पालन रोग व रोग प्रतिबंध :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !