Sheli Palan Scheme 2022 | कुकुटपालन 25 लाख रु. अनुदान | शेळी गट 50 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु

Sheli Palan Scheme 2022 | कुकुटपालन 25 लाख रु. अनुदान | शेळी गट 50 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु

Sheli Palan Scheme 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील बेरोजगार तसेच शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील लाभार्थ्यांसाठी 50 टक्के अनुदानावर शेळी पालन, कुकुट पालन, पशुखाद्य वैरण योजना ही राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत 2021-22 करिता सुरू करण्यात आली आहे. यासाठी आपल्याला लाभ कसा घ्यायचा आहे पात्रता काय काय लागणार आहे यासाठी प्रकल्प आराखडा लागतो तर तो आपल्याला कुठून घ्यायचा आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणारा व इतर कागदपत्रे पात्रता ऑनलाईन अर्ज कसा करावा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहू यात हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

500 शेळ्या गट वाटप योजना 2022

या नॅशनल लाईव्ह टॉक मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. लाभार्थी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. आणि यासाठी केंद्र सरकार 50% टक्के अनुदान आपल्याला एकूण प्रकल्प साठी देण्यात येणार आहे. अर्थातच आपला प्रकल्प 500 शेळ्यांचा असेल तर यामध्ये शेळी, शेड आपला एकूण खर्च असा मिळून आपला जवळपास एक कोटी किंवा 50 लाखाचा प्रकल्प असेल तर यासाठी 50 टक्के अनुदान आपल्याला दिला जाईल. हे अनुदान कसे दिले जाईल तर पन्नास लाख रुपये अनुदान आपल्याला 500 करिता जो आपला प्रकल्प खर्च असेल त्या पद्धतीने दिला जाणार आहे.

👉👉500 शेळ्यां 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा येथे पहा👈👈

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 

या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना साठी ही योजना आहे या योजनेअंतर्गत सर्वांनाच 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. कुक्कुटपालन योजना या लाभासाठी 25 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान आपल्याला प्रकल्पासाठी देण्यात येतो. आपला प्रकल्प 50 लाखाचा असेल तर 25 लाख रुपये अनुदान दिली जाणार आहे. एकूणच संपूर्ण माहिती जसे कागदपत्रे, पात्रता, ऑनलाईन फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे.

👉👉सदर योजनेची संपूर्ण माहिती येथे पहा 👈👈

वराह डुक्कर पालन योजना 2022

राज्यामध्ये तसेच संपूर्ण भारता त केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना ही केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान. शेळीपालन प्रकल्प कुक्कुटपालन प्रकल्प तसेच डुक्कर पालन प्रकल्प योजना यामध्ये सुरू केल्या आहेत. आणि त्याच बरोबर पशुखाद्य आणि वैरण साठी देखील 50 लाख रुपये पर्यंत अनुदान आपल्याला देण्यात येतं.

👉👉डुक्कर अनुदान संपूर्ण माहिती येथे पहा👈👈 

कुकुट पालन अनुदान योजना 2022 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अनुदान खालीलप्रमाणे दिले जातात कुक्कुटपालन यासाठी 25 लाख रुपये एकूण आपला प्रकल्प नुसार अनुदान राहील. शेळी-मेंढी एकूण प्रकल्प खर्च पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला दिला जाईल. वराह (डुक्कर) पालन यासाठी 30 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान देय. पशुखाद्य व वैरण याकरिता 50 लाख रुपये जास्तीत (Sheli Palan Scheme 2022) जास्त अनुदान यामध्ये दिलं जातं.

👉👉कुकुट पालन संपूर्ण माहिती येथे पहा👈👈


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना 2022 :- येथे पहा 

📢 ट्रक्टर अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !