Sheli Palan Scheme Marathi | 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु 2022

Sheli Palan Scheme Marathi | 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु 2022

Sheli Palan Scheme Marathi

Sheli Palan Scheme Marathi : नमस्कार सर्वांना, सन 2021-22 या वर्षापासून केंद्र शासनाच्या नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी मिळाले आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसारीत करण्यात आला आहे. राज्यातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवसाठी महत्वपूर्ण अपडेट आहे, केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 सुरू केली आहे. सदर योजनेअंतर्गत 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु संपूर्ण माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

500 शेळ्या गट वाटप योजना 2022

या नॅशनल लाईव्ह टॉक मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. लाभार्थी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. आणि यासाठी केंद्र सरकार 50% टक्के अनुदान आपल्याला एकूण प्रकल्प साठी देण्यात येणार आहे. अर्थातच आपला प्रकल्प 500 शेळ्यांचा असेल तर यामध्ये शेळी, शेड आपला एकूण खर्च असा मिळून आपला जवळपास एक कोटी किंवा 50 लाखाचा प्रकल्प असेल तर यासाठी 50 टक्के अनुदान आपल्याला दिला जाईल. हे अनुदान कसे दिले जाईल तर पन्नास लाख रुपये अनुदान आपल्याला 500 करिता जो आपला प्रकल्प खर्च असेल त्या पद्धतीने दिला जाणार आहे.

👉👉500 शेळ्यां 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा येथे पहा👈👈

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 

या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना साठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्वांनाच 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. कुक्कुटपालन योजना या लाभासाठी 25 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान आपल्याला प्रकल्पासाठी देण्यात येतो. आपला प्रकल्प 50 लाखाचा असेल तर 25 लाख रुपये अनुदान दिली जाणार आहे. एकूणच संपूर्ण माहिती जसे कागदपत्रे, पात्रता, (Sheli Palan Scheme Marathi) ऑनलाईन फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे.

👉👉सदर योजनेची संपूर्ण माहिती येथे पहा 👈👈

NLM योजना उद्दिष्टे 
 • लहान रुमिनंट, कुक्कुटपालन आणि डुक्कर पालन क्षेत्र आणि चारा क्षेत्रात उद्योजकता विकासाद्वारे रोजगार निर्मिती.
 • जातीच्या सुधारणेद्वारे प्रति पशु उत्पादकता वाढवणे.
 • मांस, अंडी, शेळीचे दूध, लोकर आणि चारा यांच्या उत्पादनात वाढ.
 • मागणी कमी करण्यासाठी चारा आणि खाद्याची उपलब्धता वाढवणे – चारा बियाणे पुरवठा साखळी मजबूत करणे आणि प्रमाणित चारा बियाणांची उपलब्धता.
 • मागणी पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी चारा प्रक्रिया युनिट्सच्या स्थापनेला प्रोत्साहन देणे.
 • शेतकऱ्यांसाठी पशुधन विम्यासह जोखीम व्यवस्थापन उपायांना प्रोत्साहन देणे.
 • कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळी, चारा आणि चारा या प्राधान्यक्रमित क्षेत्रात उपयोजित संशोधनाला प्रोत्साहन देणे.
 • शेतकऱ्यांना दर्जेदार विस्तार सेवा देण्यासाठी बळकट विस्तार यंत्राद्वारे राज्य कार्यकर्ते आणि पशुधन मालकांची क्षमता निर्माण करणे.
 • उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि पशुधन क्षेत्राचे उत्पादन सुधारण्यासाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे.

👉👉सादर वरील योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा👈👈


📢 40 शेळ्या 2 बोकड अनुदान योजना :- येथे पहा 

📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना फॉर्म सुरु :- येथे पहा 

36 thoughts on “Sheli Palan Scheme Marathi | 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु 2022”

 1. Pingback: Gharkul D Yadi 2022 Maharashtra | घरकुल ड नाव आल पण घरकुल मिळालं नाही तर मिळेल किंवा नवीन नोंदणी सुरु होणार पहा हे परिप

 2. Pingback: Imd Forecast Today | Imd Alert | या जिल्ह्यांना पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी पहा तुमचा जिल्ह्यातील पाऊस

 3. Pingback: Shet Jamin Mojani Kashi Karavi | शेत जमीन मोजणी करिता ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सुरु पहा सविस्तर

 4. Pingback: Mice Damage Crop Solutions | शेत किंवा घरात उंदीर,घूस नुकसान करत आहे का मग हे काम करा कायमस्वरूपी पाळून लावा

 5. Pingback: Lumpy Skin Vaccine | लम्पी त्वचा रोगांवर मात केंद्र सरकारने केली लस (vaccine) लॉन्च पहा संपूर्ण अधिकृत माहिती

 6. Pingback: Pm Kisan Ekyc Date Extended | पीएम किसान पात्र शेतकऱ्यांना केवायसी मुदत वाढ, तर या शेतकऱ्यांना 4 हजार रु. मिळणार पहा

 7. Pingback: Aadhar Card Correction Online | मोबाईल नंबर लिंक नसेल तरी करा आधार कार्ड वरील दुरुस्ती पहा या 4 सोप्या स्टेप्स

 8. Pingback: Kusum Solar Pump Quota | Solar Pump | या जिल्ह्यात सोलर पंप कोटा उपलब्ध चेक करा व भरा फॉर्म

 9. Pingback: Farmers Loan Waiver | 50 हजार प्रोत्साहन अनुदान 4700 कोटी रु. मंजूर यादिवशी होईल जमा

 10. Pingback: Cotton Rate in Maharashtra | यंदा ही कापसाला सोन्याचा भाव पहा कसा असेल भाव आणि आताच विक्री नियोजन करा

 11. Pingback: Soybean Crop Management | सोयाबीन चे टपोरे दाणे,भरपूर शेंगा करिता शेवटची फवारणी हीच करा पहा खरी अपडेट

 12. Pingback: Fertilizer Price Hike 2022 | खतांचे भाव | खतांचे किंमती आणखी भडकणार पहा खरी अपडेट

 13. Pingback: Maharain Maharashtra Website | गाव,महसूल मंडळ मध्ये किती पाऊस झाला त्यावरून मिळेल भरपाई, आताच चेक करा ऑनलाईन

 14. Pingback: Kusum Solar Pump GR | कुसुम सोलर पंप योजना GR आला आता मिळेल सर्वाना पंप पहा शासन निर्णय व खरी माहिती

 15. Pingback: Pm Kisan Samman Nidhi | Pm किसान योजनेत 12 वा हफ्ता यादिवशी पण फक्त या शेतकऱ्यांना पात्र यादी जाहीर तपासा ऑनलाईन

 16. Pingback: Maharashtra Government Jobs | राज्य सरकारची घोषणा विविध विभागात 75 हजार जागा करिता भरती पहा कोणत्या विभागात किती जा

 17. Pingback: Ration Card Suspend | या सर्व राशन धारकांचे रेशन बंद होऊन कारवाई होणार तुमचं तर नाव नाही ना ? पहा माहिती

 18. Pingback: Kusum Solar Villege List | फक्त या गावातील शेतकऱ्यांना मिळणार सोलर पंप पात्र गावांची यादी तुमचं गाव आहे का ?

 19. Pingback: Sbi Goat Farming Loan | शेळी पालन कर्ज योजना 10 लाख तर 50 लाख रु. कर्ज मिला फक्त या सोप्या पद्धतीने पहा माहिती

 20. Pingback: Solar Rooftop Online Apply | वीज बिलांची चिंता सोडा घरावरील सोलर पॅनल करिता सरकार देत 50 हजार रु. अनुदान पहा खरी अपडे

 21. Pingback: Maha Us Nondani App | महा-ऊस मोबाईल लॉन्च आता घरबसल्या ऊस नोंदणी होणार 200 साखर कारखान्यावर पहा खरी माहिती

 22. Pingback: Home Remedies for Animal Infertility | जनावरे गाभण राहत नाही का ? तर हे घरघुती उपचार करा येईल रिझल्ट पहा कसे ?

 23. Pingback: Onion and Tomato Export | कांदा,टोमॅटो पाकिस्तानला निर्यात होणार पहा मोदींना पत्र व त्याबाबतची खरी माहिती

 24. Pingback: Well Subsidy In Maharashtra | नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु येथे भरा अर्ज मोबाईलवरून

 25. Pingback: Gharkul Scheme List 2022 | 2022 च्या घरकुल याद्या आल्या यादीत नाव असेल तर मिळणार 2.50 लाख रु. पहा सविस्तर माहिती

 26. Pingback: 50 Hajar Anudan Yojana List | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 50 हजार अनुदान बॅंक खात्यात जमा; याद्या डाऊनलोड करा

 27. Pingback: Gai Gotha Yojana Form | गाय/म्हैस गोठा 77,188 रु. अनुदान तर शेळी पालन शेड 49 हजार 760 अनुदान असा करा अर्ज जाणून घ्या..

 28. Pingback: Pm Kisan 12th 2022 | Pm किसान 12 वा हफ्ता घेण्यासाठी या यादीत नाव चेक करा लगेच संपूर्ण माहिती

 29. Pingback: Best 3 Goat Breeds | Goat Breeds | कधी न ऐकलेल्या शेळ्यांच्या जाती शेळी पालनात व्हाल यशस्वी

 30. Pingback: 399 Post Office Scheme | 399 रु. मध्ये 10 लाख रु. विमा पोस्टाची भन्नाट योजना आजच करा अर्ज

 31. Pingback: Pm Kusum Solar Pump | कुसुम सोलर पंप लागणार जीआर पहा तुम्हाला मिळेल का ? येथे पहा जीआर PDF

 32. Pingback: Aajcha Havaman Andaj Punjab Dakh | पंजाब डख हवामान अंदाज 25 मे 4 जून अंदाज

 33. Pingback: Shetkari Karjmafi List Pdf | 50 हजार प्रोत्साहन कर्जमाफी सुरू, याद्या आल्या असा घ्या लाभ पहा व्हिडीओ

 34. Pingback: Jaminichi Mojani Kashi Karavi | 100% बरोबर शेत जमिनीची मोजणी करा मोबाईलवरून लगेच पहा

 35. Pingback: Mofat Cycle Vatap Yojana | मुलींना मिळणार फ्री सायकल, असा करा अर्ज

 36. Pingback: Silai Machine Yojana | शिलाई मशीन 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु लगेच करा अर्ज पहा हे खरे परिपत्रक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !