Sheli Palan Shed Anudan Yojana : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी तसेच पशुपालक यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये शेळीपालन करणाऱ्यांना 100% टक्के अनुदानावर शेड अनुदान योजना सुरू झाली आहे. सदर योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. शेळी पालन शेड योजनेचा लाभ कसा घ्यायचा व त्यासाठी कागदपत्रे, पात्रता, अनुदान, कसे मिळेल याबाबत संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेऊया.
शेळी पालन शेड कसे करावे
शेळीपालन शेड अनुदान योजना 2022 शेळ्या मेंढ्या मध्ये विविध प्रकारचे जंतजन्य, संसर्गजन्य,परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोगग्रस्त खुरटी व आर्थिक दृष्ट्या फारसी फायदेशीर नसलेल्या शेळ्या-मेंढ्यांचे कळप पाळले जातात. (Sheli Palan Shed Anudan Yojana) या करिता मागणी केलेल्या प्रत्येक कुटुंबास नरेगा योजनेअंतर्गत शेळी पालन शेड बांधणी ही काम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
👉👉500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 केंद्राची योजना सुरु लगेच भरा ऑनलाईन अर्ज 100%खरी योजना👈👈
नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक दिनांक 9 ऑक्टोबर 2012. तसेच नियोजन विभाग शासन निर्णय 1 ऑक्टोबर 2016 मधील परिषद 3.5.9. तरतुदीनुसार करिता 7.50 चौरस मीटर निवारा पुरेसा आहे. तसेच त्याची लांबी 3.75 मीटर आणि रुंदी 2.0 मीटर असावी 4 ही भिंतीची सरासरी उंची 2.5 मीटर असावी. भिंती 1:4 प्रमाण असलेल्या सिमेंटच्या व विटांच्या असाव्यात लोखंडी झाळ्यांचा आधार देण्यात यावा. गॅल्व्हनाइज्ड पत्रे, छतासाठी लोखंडी पत्रे सिमेंटचे पत्रे वापरावेत तळासाठी मुरूम घालावा शेळ्यांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावी.

शेळी पालन शेड अनुदान योजना 2022
शेळीपालन शेड अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच कागदपत्रे, पात्रता, अनुदान, कसे दिले जाईल. योजनेचा शासन निर्णय हा पाहण्यासाठी डाउनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या माहितीवर. कागदपत्रे काय काय लागतात, अनुदान कसे दिले जाते याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. पुढे दिलेल्या माहिती नक्की पहा.
👉👉शेळी पालन शेड,अनुदान,पात्रता शासन निर्णय अर्ज (फॉर्म) येथे पहा👈👈
📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता यादिवशी जमा होणार :- येथे पहा