Sheli Palan Shed Scheme | शेळी पालन शेड, गाय म्हैस गोठा 100% अनुदान योजना सुरु 2022

Sheli Palan Shed Scheme :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना शेती करत असताना शेतीला जोड व्यवसाय किंवा जोडधंदा असणे आवश्यक आहे. तरच शेतकरी हा प्रगतशील किंवा चांगले उत्पन्न घेऊ शकतो. आणि आपण पाहिलं तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे शेती करून सुद्धा आपण दुग्ध व्यवसाय. शेळीपालन असेल त्यानंतर गाय-म्हैस पालन, कुकूटपालन व्यवसायसाठी राज्य सरकारने अशी योजना सुरु केली आहे.

Sheli Palan Shed Scheme

सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर वरील बाबींसाठी शेड गोठा पुरवणे. तरच यांना अनुदान देण्यात येणार आहे तरी या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे. या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा या अर्जाचा फॉर्म कुठे मिळेल अर्ज सादर कुठे करायचा आहे. आणि या विषयाची संपूर्ण माहिती लेखात जाणून घेऊया.

Shelipalan Shed Yojana 2022

महाराष्ट्र शासनाने शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्य योजना. म्हणून राबविणेबाबत दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजी या योजनेला राज्यात मंजुरी दिली होती. आणि या योजनेअंतर्गत तसेच गाय/म्हैस गोठा, शेळी पालन, कुकुटपालन शेड यासाठी 100% अनुदान देण्यात येते. आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे याबाबत संपूर्ण माहिती लेखात जाणून घेणार आहोत.

शेळी पालन शेड अनुदान योजना 2022 

गाय/म्हैस, कुकुट पालन शेड, या अंतर्गत शेड साठी किती 100% अनुदान दिले जाते. याबाबत माहिती आणि आता जाणून घेऊया की यासाठी अर्ज नेमका कसा करायचा आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला ग्रामपंचायत मध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारायचे. की शरद पवार ग्रामसमृद्धी योजना किंवा रोजगार हमी योजनेअंतर्गत शेड साठी अर्ज सुरू आहेत का किंवा अर्ज ही कधी सुरू होणार आहेत. शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी हे सर्वात प्रथम आपल्याला हे जाणून घ्यायची आहेत. की आपण ज्या ग्रामपंचायत मध्ये राहत असतात. त्या ग्रामपंचायत मध्ये आपल्याला ग्रामसभा ज्यावेळेस भरते.

शरद पवार गोठा योजना 2022

त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. आणि उपस्थित आपल्याला माहिती नसेल की या दिवशी ग्रामसभा आहे. तर आपल्या वार्ड आहे. ग्रामपंचायतचा यांनी आपल्याला कळून देखील गरजेचे आहे. आणि जोपर्यंत आपलं ग्रामसभा ज्यावेळेस भरणार त्यावेळेस आपलं नाव नोंदवण्यात आलं. असेल तर आपल्याला शेड साठी अर्ज करता येणार आहे. तर आपण ग्रामसभा ठराव अंदाजपत्रक ही कागदपत्रे आणून देऊ शकता. आणि तरच अर्ज होणार आहे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना कागदपत्रे 

ग्रामसभा ठराव, प्रवर्ग, नमुना नंबर आठ,सातबारा उतारा, अंदाजपत्रक, आपण कोणत्या कॅटेगरीतील आहात. त्याचा सोबत दाखला, जनावरांचा तपशील संख्या, यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र. प्रस्तावित जागेचा जीपीएस फोटो, उपलब्ध पशुधन यांचे जीपीएस मध्ये ट्रेकिंग फोटो, जॉब कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड, बंधनकारक आहे. आपल्याकडे जॉब कार्ड असेल तर या योजनेसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर आहेत ग्रामपंचायतचे मागणी पत्र हे देखील आवश्यक आहे.

ही कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहे. आणि सदर योजनेचा अर्ज पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत स्तरावर ती सादर करायचा आहे. ग्रामपंचायत स्तरावर आपण अर्ज सादर करावा. वरील माहिती पुन्हा एकदा सविस्तर वाचून घ्या जेणेकरून आपल्याला कोणताही प्रॉब्लम पुढे येणार नाही आणि सदर योजनेचे 2609 प्रस्ताव पत्र खाली (Shelipalan Shed Yojana 2022) आपण दिलेल्या त्यातून पहा.

Shelipalan Shed Yojana 2022

शरद पवार ग्राम समृद्धी योजना GR व फॉर्म येथे पहा 


📢 Mahadbt सोलर 100% पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेतकऱ्यांना 50 पेक्षा जास्त योजना अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *