Sheli Palan Shed Scheme | गाय गोठा योजना 2022 | 100% अनुदान योजना सुरु

Sheli Palan Shed Scheme | गाय गोठा योजना 2022 | 100% अनुदान योजना सुरु

Sheli Palan Shed Marathi

Sheli Palan Shed Scheme : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 3 फेब्रुवारी 2021 रोजी या अंतर्गत. कुकुट पालन शेड तसेच शेळी पालन शेड आणि गाय म्हैस गोठा शंभर टक्के अनुदानावर सुरू करण्यात आली आहे. तर या योजनेची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

गाय/म्हैस गोठा अनुदान योजना 2022

  • अकुशल खर्च – रु. ६,१८८/- (प्रमाण ८ टक्के)
  • कुशल खर्च → रु.७१,०००/-(प्रमाण ९२ टक्के)
  • एकूण खर्च  – रु. ७७,१८८/-( एकूण प्रमाण १०० टक्के )

शेली पालन शेड बांधने अनुदान योजना

  • अकुशल खर्च – रु. ४,२८४/- ( प्रमाण ८ टक्के) 
  • कुशल  खर्च – रु.४५,०००/- (प्रमाण ९२ टक्के) 
  • एकूण  – रु. ४९,२८४/- ( एकूण प्रमाण १००)

कुक्कुट पालन शेड योजना 2022

  • अकुशल खर्च – रु. ४,७६०/-  (प्रमाण १० टक्के)
  • कुशल खर्च – रु.४५,०००/- (प्रमाण ९० टक्के)
  • एकूण  – रु. ४९,७६०/- ( एकूण प्रमाण १००)
भूसंजीवणी नाडेप कंपोस्टिंग योजना 2022
  • अकुशल खर्च – रु. ४,०६४६/- (प्रमाण ३८ टक्के)
  • कुशल खर्च – रु.६,४९१/- (प्रमाण ६२ टक्के) 
  • एकूण -रु. १०,५३७/- (प्रमाण १०० टक्के)

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना. राबवण्यास शासनाने मंजुरी (Sheli Palan Shed Scheme) दिनांक ३ फेबुवारी २०२१ रोजी शासन निर्णय घेऊन मंजुरी दिली.  

👉👉सदर योजनेचा संपूर्ण माहिती व शासन निर्णय GR पहा👈👈

जनावरांचा गोठा आवश्यक कागदपत्रे
  1. ग्राम सभा ठराव 
  2. प्रवर्ग {कोणत्या Cast आहे}
  3. नमुना न. ८ किंवा  ७/१२ उतरा
  4. अंदाजपत्रक
  5. अ.ज./अ.जा./BPL/भूमिहीन/ अल्पभूधारक शेतकरी/अपंग 
  6. जनावरांचा गोठा/शेळ्यांचा तपशील (संख्या)
  7. यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र 
  8. प्रस्तावित जागेचा GPS PHOTO(NOTE CAM)
  9. उपलब्ध पशुधन यांचे GPS मध्ये TAGGING फोटो 
  10. जॉब कार्ड
  11. बँक पासबुक 
  12. आधार कार्ड 
  13. ग्रामपंचायत चे मागणी पत्र 

👉👉सदर वरील सर्व कागदपत्रे Download करण्यासाठी :- येथे क्लिक करा👈👈 


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनेचा ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !