Sheli Palan Shed Yojana | Sheli Palan Shed | शेळी पालन शेड योजना 2022 सुरु

Sheli Palan Shed Yojana

Sheli Palan Shed Yojana : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधव तसेच शेळी पालकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. शेळी पालन शेड करिता शंभर टक्के अनुदान देण्यात येते. सदर योजनेअंतर्गत 30 शेळ्या पर्यंतच्या शेडसाठी आपण अर्ज करू शकतात. तर या लेखांमध्ये शेळी साठी अर्ज कसा करायचा म्हणजे शेळी पालन शेडसाठी अर्ज कसा करायचा आहे. याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. आणि याचबरोबर या योजनेचा शासन निर्णय सुद्धा या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपल्याला समजून येईल.

Sheli Palan Shed Yojana | Sheli Palan Shed | शेळी पालन शेड योजना 2022 

Sheli Palan Shed Yojana

Sheli Palan Shed Yojana

राज्यामध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्य योजना म्हणून राबविण्यात येत आहे. आणि यासाठीचा शासन निर्णय शासनाने 3 फेब्रुवारी 2021रोजी झालेला होता. सदर योजने अंतर्गत चार बाबी करिता अनुदान देण्यातयेणार आहे. आणि याचा विचार आपण पाहिल्या तर सर्वप्रथम आहे. गाय म्हैस गोठा तर यामध्ये 18 जनावरे पर्यंत शंभर टक्के अनुदान आपण यासाठी ठेवू शकता. या विषयाची सविस्तर आणखी माहिती आपल्याला जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वरती आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल.

गाय/म्हैस गोठा अनुदान योजना संपूर्ण माहिती येथे पहा 

शेळी पालन शेड योजना 2022

दुसरा लाभ योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान म्हणजेच शेळी पालन शेड करिता अनुदान सदर योजनेअंतर्गत 30 शेळ्या पर्यंत शंभर टक्के अनुदान आपल्याला देण्यात येतात. अर्थातच शेळी पालन च्या शेड साठी हा खर्च देण्यात येतो. तर सदर योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान आपल्याला दिल्या जातात. आणि या विषयीची सविस्तर आणखी माहिती जसे याबाबतचा आपल्याला शेड किती बाय किती असावे. यासाठी किती मीटर उंची असावी किती मीटर भिंत असावी याची संपूर्ण माहिती आहेत. आपल्याला खाली दिलेल्या माहितीवर ती उपलब्ध होणार आहे. पण ती माहिती एकदा नक्की पहा योजना GR पण खाली दिलेला आहे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना शासन निर्णय pdf येथे पहा 

Kukut Palan Shed Yojana 2022

कुकुट पालन शेड योजना सदर योजनेअंतर्गत आपण 150 पक्षी पर्यंत शेड करिता अनुदानसाठी अर्ज करू शकता. यासाठी 100%  टक्के अनुदान आहे. कुकुट पालन शेड अनुदान योजनेअंतर्गत आपल्याला लाभ घ्यायचा असेल. तर खाली दिलेल्या माहितीनुसार आपल्याला संपूर्ण प्रोसेस करावी लागणार आहे. त्यासाठी खाली दिलेली माहिती आपण लक्षपूर्वक संपूर्ण माहिती जाणून घ्या.

येथे योजनांची संपूर्ण माहिती व GR


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !