Sheli Palan Subisdy Scheme | शेळी पालन अनुदान योजना नव्याने सुरु मिळणार एवढ्या शेळ्या

Sheli Palan Subisdy Scheme

Sheli Palan Subisdy Scheme : नमस्कार सर्वांना शेती तसेच पशु बालकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदानावर शेळी पालन योजना ही सुरू केले आहे. त्याच्या बद्दल संपूर्ण माहिती कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी कोणती लाभार्थी तसा कोणाला ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

कुकुट पालन योजना 2022 करिता सुरु 

याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर हा लेख आपल्याला संपूर्ण वाचायचा आहे. या लेखामध्ये सविस्तर संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आली आहे या योजनेसाठी प्रकल्प आराखडा (DPR) हा आपल्याला तयार करून ऑनलाइन अपलोड करावा लागतो. याविषयी देखील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

100 अनुदानावर या 5 योजना सुरु 2022 करिता

शेळी पालन अनुदान योजना 2022

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना सन 21 22 पासून अंमलबजावणी राज्य मध्ये मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेळी पालन करिता पन्नास टक्के अनुदान दिलं जातं तरी या बाबत संपूर्ण माहिती खाली पाहूयात. केंद्र शासनाने 12 व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत विविध केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित करून. राष्ट्रीय पशुधन अभियान योजना म्हणजे नॅशनल लाईवस्टॉक मिशन या योजनेला नाव देण्यात आला आहे. आणि या योजनेला 21 मे 2014 च्या पत्रान्वये प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. आणि आता राज्य सरकारने या योजनेला 27 डिसेंबर 2021 रोजी राज्यामध्ये राबविण्यास मंजुरी दिली आहे.

200 गाय पालन प्रकल्प 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 करिता सुरु 

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागामार्फत सन 2014-15 या आर्थिक वर्षापासून राष्ट्रीय पशुधन अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेची सध्याची गरज लक्षात घेऊन 2021-22 पासून राष्ट्रीय पशुधन नाव देण्याची सुधारित पुनर्रचना करण्यात आलेली आहे.

 

शेळी पालन योजना 2022 ऑनलाईन फॉर्म 

राष्ट्रीय पशुधन योजना अंतर्गत शेळीपालन करिता 50% टक्के अनुदान आहे. तर ग्रामीण शेळी-मेंढीपालनतून प्रजाती विकास द्वारे उद्योजकता विकास. अंतर्गत 50 टक्के भांडवल हे दोन हप्त्यांमध्ये आपल्याला दिले जाणार आहे. आणि यामध्ये 500 शेळ्या आणि 25 बोकड किंवा 500 मेंढ्या 25 नर मेंढे या योजने अंतर्गत 50 टक्के अनुदानावर (Sheli Palan Subisdy Scheme) लाभ दिला जातो. 

500 शेळ्या ऑनलाईन कसा भरावा 2022 

या 500 शेळ्या  25 बोकड या योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याजवळ डीपीआर असणे आवश्यक आहे. त्यालाच आपण प्रकल्प आराखडा देखील म्हणतो हा आवश्यक आहे. आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा त्या संदर्भातील व्हिडिओ आपण दिलेला आहे तो खाली आपण पाहू शकता.

500 शेळ्या ऑनलाईन फॉर्म व्हिडीओ पहा 

सदर योजनेअंतर्गत डीपीआर कसा तयार करायचा आहे. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की वाचा.

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना DPR

 


📢 कुकुट पालन योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजना 11 वा हफ्ता कधी येणार येथे पहा :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !