Sheli Palan Yojana 2022 | शेळी पालन योजना महाराष्ट्र | Sheli Palan Yojna 2022

Sheli Palan Yojana 2022

Sheli Palan Yojana 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना आजच्या लेखामध्ये राज्यातील या जिल्ह्यात शेळीपालन अनुदान योजना सुरू झालेली आहे. आणि या योजनेअंतर्गत दहा शेळ्या एक बोकड यासाठी या जिल्ह्याकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहे. तरीही कोणता जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना 10 शेळ्या एक बोकडसाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी अनुदान किती असेल पात्रता या विषयाची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया तर हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

शेळी पालन योजना लाभार्थी पात्रता

शेळी गट व्यवसायसाठी लाभार्थी हा अनुसूचित जमाती लाभार्थी असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्याकडे शेळी पालनसाठी अर्ज करणार आहे. त्याचा वन पट्टा प्रमाणपत्र आहेत हे बंधनकारक आहे. हेच लाभार्थी या योजने-साठी (Sheli Palan Yojana 2022) अर्ज करू शकतात.

शेळी पालन योजना कागदपत्रे

  • विधवा महिला असल्यास त्याचा प्रमाणपत्र
  • दिवांग असल्यास त्याचा प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील
  • उत्पन्नाचा दाखला
  • आदर्श लिंक असलेले बँक खाते
  • 2  महिन्याच्या आतील पासपोर्ट फोटो
  • ग्रामसभेचा ठराव
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला

इत्यादी कागदपत्रे आवश्यक राहील याआधी कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र लागणार आहे. त्याचबरोबर वन हक्क प्रमाणपत्र मध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तीचे नावे असल्यास एकाच लाभार्थ्यांना लाभ घेणे बंधनकारक. आणि यासाठी संमती पत्र आपल्याला लागणार आहे.

शेळी पालन अर्ज कसा करावा फॉर्म 

या योजनेचा अर्ज सदर नंदुरबार जिल्ह्यासाठी सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील आपण लाभार्थी पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर आपण यासाठी अर्ज करू शकता. आणि अर्ज किंवा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला जिल्हा नंदुरबार येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेच्या वेळेत संपर्क साधायचा आहे. आणि याचा ॲड्रेस आपण खाली पाहू शकता. जसे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शासकीय दूध डेरी च्या मागे शहादा रोड. तळोदा नंदुरबार जिल्हा यादी आपल्याला संपर्क करायचा आहे. असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर घोष यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रान्वये केलेले आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 सोलर पंप 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !