Sheli Palan Yojana 2022 | Kukut palan Yojana 2022 | Gai/mhais Palan Anudan Yojana 2022

Sheli Palan Yojana 2022 | Kukut palan Yojana 2022 | Gai/mhais Palan Anudan Yojana 2022

Sheli Palan Yojana 2022

Sheli Palan Yojana 2022 आजच्या लेखामध्ये पशुसंवर्धन विभागा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना पशुसंवर्धन विभागांतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यास सुरू केलेल्या आहे. 

पशुसंवर्धन विभागाकडून शेतकरी तसेच बेरोजगारांसाठी कोणकोणत्या योजना ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेल्या आहेत. तसेच कोणत्या योजनेसाठी किती (Sheli Palan Yojana 2022) अनुदान असणार आहे.

कागदपत्रे त्याचबरोबर योजनेच्या अटी शर्ती संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत. हे देखील आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा लेख आपण संपूर्ण वाचा.


2 गाय/म्हैस अनुदान योजना पात्रता

कोणत्या जातीच्या गाई/म्हैस अनुदानास पात्र :- संकरित गाय – एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी ई. अनुदानास पात्र. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.

गाय पालन अनुदान योजना 2022

संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे :- २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात ) ८०,००० रुपये.

५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा :-  २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )  ५,०६१ 

एकूण प्रकल्प किंमत :- ८५,०६१ रुपये

गाय/म्हैस अनुदान किती व प्रकिया 

 • शासकीय अनुदान अनुसूचीत जाती प्रवर्ग ७५ टक्के :- २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात) ६३,७९६ रुपये अनुदान.

स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५% टक्के :- २१२६५. ३३ 

 • शासकीय अनुदान सर्वसाधारण प्रवर्ग ५०% टक्के :- ४२,५३१ रुपये अनुदान.

स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के :- ४२,५३१ रुपये.


गाय/म्हैस योजना 2022 कागदपत्रे 

 • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
 •  सातबारा (अनिवार्य)
 • ८ अ उतारा (अनिवार्य)
 • अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
 • आधारकार्ड (अनिवार्य )
 • ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
 • अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
 • रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
 • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
 • बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
 • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
 • दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
 • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
 • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
 • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
 • रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
 • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

Sheli Palan Yojana 2022 

अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे :- सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही . 2. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील. 3. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ (Sheli Palan Yojana 2022) असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.

sheli palan anudan 2021 
 • ८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम ) :- १० शेळ्या एकूण ८० हजार रु. 
 • ६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम ) :- १० शेळ्या एकूण ६० हजार रु.
 • १०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर ) :-१०,०००/- (१ बोकड ) 
 • ८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर ) :- ८,०००/- (१ बोकड ) 

शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी ) :- १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) :- रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी ) रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी )

शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित

एकूण खर्च

१,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी )

शेळी पालन अनुदान कोणाला किती ? 

शेळी गट – उस्मानाबादी /संगमनेरी :- सर्वसाधारण :-  एकूण किंमत १,०३,५४५/- :- ५१,७७३/- रु. अनुदान :- स्वहिस्सा :- ५१,७७२/- रु. 

उस्मानाबादी /संगमनेरी :- अनु. जाती व जमाती :- एकूण किंमत १,०३,५४५/- :- ७७,६५९/- रु. अनुदान :- स्वहिस्सा :- २५,८८६/- रु.

शेळी गट – अन्य स्थानिक जाती :- सर्वसाधारण :- एकूण किंमत :- ७८,२३१/- :- ३९,११६/- अनुदान :- स्वहिस्सा :- ३९,११५/- रु. 

अनु. जाती व जमाती :- एकूण किंमत :- ७८,२३१/- रु. :- ५८,६७३/- अनुदान :- स्वहिस्सा १९,५५८/- रु. 

शेळी पालन योजना कागदपत्रे 2022 
 • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
 • सातबारा (अनिवार्य)
 • ८ अ उतारा (अनिवार्य)
 • अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
 • आधारकार्ड (अनिवार्य )
 • रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
 • बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
 • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
 • ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
 • अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
 • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
 • दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
 • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
 • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
 • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
 • रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
 • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा


कुकुटपालन अनुदान योजना 2022  

1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे. :- सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्हया मध्ये राबवली जाणार नाही . 2. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला व 3 टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे.

1000 मांसल पक्षी संगोपनासाठी जमीन स्वत किंवा भाडे तत्वावर घ्यावी लागेल :- पक्षीगह 1000 चौ फुट , स्टोअर रुम, पाण्याची टाकी , निवासाची सोय , विदयुतीकरण लाभार्थी व शासन एकूण रक्कम :- 2,00,000/- रुपये. 

उपकरणे/खादयाची , पाण्याची भांडी , ब्रुडर इ. :- लाभार्थी व शासन एकूण रक्कम :- 25000/- रुपये. 

असा एकूण खर्च किंमत :- 2,25,000/- रुपये.

कुकुटपालन अनुदान कोणाला किती  

शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के :-  1000 मांसल पक्षी करिता १,६८,७५०/- रु. 

स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के :- ५६,२५०/- रु.

शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के :- १,१२,५००/- रु. अनुदान. 

स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के :- १,१२,५००/- 

 

कुकुटपालन योजना कागदपत्रे 2021  
 •  फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य ) 
 • सातबारा (अनिवार्य)
 • ८ अ उतारा (अनिवार्य)
 • अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
 • आधारकार्ड (अनिवार्य )
 • रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)
 • बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य)
 • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य)
 • ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
 • अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
 • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
 • दिव्यांग असल्यास दाखला
 • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
 • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
 •  शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
 • रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
 • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना ऑनलाइन सुरु :- येथे पहा 

📢वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !