Sheli Palan Yojana 2023 :- शेतकरी बांधवांसाठी तसेच पशुपालन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाअंतर्गत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय योजना सुरू झालेल्या आहेत.
यामध्ये राज्यस्तरीय योजनेमध्ये दुधाळ गाई म्हशी गट तसेच राज्यस्तरीय शेळी मेंढी गट राज्यस्तरीय 1000 मांसल कुकुट पक्षी कुकुटपालन व्यवसाय.
Sheli Palan Yojana 2023
तसेच त्यानंतर जिल्हा स्तरांमध्ये देखील दुधाळ गाई म्हशी तसेच तलांगा गट वाटप करणे. जिल्हास्तरीय शेळी मेंढी गट वाटप करणे अशाप्रकारे या योजना सुरू झालेला आहे.
यासंबंधीतील सविस्तर माहिती अर्ज तसेच कागदपत्रे संपूर्ण माहिती. अर्जाची शेवटची तारीख संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थी यासाठी ऑनलाईन अर्ज आहेत.
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र 2023
परंतु हे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ठरवून दिलेली आहे. दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी ही शेवटची तारीख असणार आहे. आणि सर्वप्रथम आता योजनांचा माहिती जाणून घेऊया.
राज्यस्तरीय दुधाळ गाय/म्हशीचे वाटप करणे. राज्यस्तरीय शेळी मेंढी गट वाटप करणे यासाठी अनुदान आपल्याला देण्यात येणार आहे. हे अनुदान कसे आहे, हे खाली दिलेल्या माहिती वर आपण पाहू शकता.
कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म 2023
त्यानंतर मांसल कुकुट पक्षी संगोपनद्वारे जे अनुदान आहे, हे खाली दिलेला आहे. यामध्ये जिल्हास्तरीय ज्या योजना आहेत, याची देखील माहिती आपल्याला खालील दिलेल्या फोटोमध्ये मिळणार आहे.
यासंबंधीतील ऑनलाइन अर्ज कसे करायचे आहेत, अधिकृत वेबसाईट सविस्तर माहिती खाली दिलेली आहे, तिथे आपण पाहू शकता.
पशुसंवर्धन विभाग योजना ऑनलाईन फॉर्म
राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजना राबवण्यात येत असतात. जिल्हास्तरीय योजनेमध्ये सुद्धा दुधाळ गाई या संदर्भात माहिती आहे. यामध्ये जर पाहिलं जिल्हास्तरीय योजना मध्ये दुधाळ गाई म्हशी
यासाठी तब्बल पंच्याऐंशी हजार 61 रुपये इतकी गटांची किंमत आहे. शेतकऱ्याला 45 हजार 531 रुपये 75% अनुदान मिळणार आहे.
शेळी मेंढी गट योजना महाराष्ट्र
त्यानंतर शेळी मेंढी गट वाटप यासाठी एकूण खर्च हा 1 लाख 28 हजार 850 रुपये आहेत. तर लाभार्थी शेतकऱ्याला टोटल 77 हजार 659 रुपये इतका अनुदान शासनाने जारी केलेला आहे.
अशा प्रकारे हे अनुदान आहे, अशाप्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता, यासंबंधीतील आधी सविस्तर माहिती राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजनेची खाली देण्यात आलेली आहे.
येथे अधिकृत माहिती व योजनाचे कागदपत्रे व सविस्तर माहिती
📢 नवीन कुसुम सोलर पंप कोटा उपलब्ध :- येथे करा चेक कोटा
📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा