Central Gov Scheme 2022 | 500 शेळ्या 50 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु

Central Gov Scheme 2022 : नमस्कार शेतकरी बंधूंसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन. या योजनेची सन 2021-22 पासून अंमलबजावणीस प्रशासकीय मंजुरी प्रदान करणे बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तर हा शासन निर्णय 27 डिसेंबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

या शासन निर्णय बदल तसेच या योजनेमध्ये किती अनुदान असणार आहे. त्यासाठीची पात्रता, कागदपत्रे काय संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सन 2021-22 पासून केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात राबविण्यात याद्वारे शासनाची प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे.

National Livestock Mission 

सदर योजनेअंतर्गत कुक्कुटपालन योजना सुरू झालेले आहे यावर ती केंद्रशासनाच्या 50 टक्के अनुदानावर ती एकूण 25 लाख रुपये आदित्य मर्यादा देण्यात आलेले आहे एका युनिटसाठी. सदर योजना राष्ट्रीय पशुधन अभियान योजना राज्यांमध्ये राबवण्यास नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार राबवण्यात मान्यता मंजुरी मिळाली आहे. कुक्कुटपालन अनुदान योजना,शेळ्या,मेंढ्या,अनुदान, पशुखाद्य आणि वैरण अनुदान या बाबीकरिता अनुदान दिले जाणार आहे

कुकुट पालन अनुदान योजना पात्रता

पालक फार्म, ग्रामीण हॅचरी, ब्रूडरच्या स्थापनेसाठी वैयक्तिक, बचत गट (SHG)/फ्रेमर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन (FPO)/.शेतकरी सहकारी (FCOs)/जॉइंट लायबिलिटी ग्रुप (JLGs) आणि कलम 8 कंपन्यांना आमंत्रित करून उद्योजकता विकसित केली जाईल. उबवणुकीची अंडी आणि पिल्ले उत्पादनासाठी आणि (Central Gov Scheme 2022) मातृ युनिटमध्ये चार आठवड्यांपर्यंत या पिल्लांचे संगोपन करण्यासाठी सह मदर युनिट. जे उद्योजक फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज (हब आणि स्पोक) स्थापित करण्यास सक्षम असतील त्यांच्यावर भर दिला जाईल.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

कुकुटपालन अनुदान किती मिळेल ? 

केंद्र सरकार किमान 1000 पॅरेंट लेयर्ससह पॅरेंट फार्म, ग्रामीण हॅचरी आणि मदर युनिटच्या स्थापनेसाठी प्रकल्पाच्या खर्चासाठी 50% भांडवली अनुदान देईल.

उद्योजक/पात्र घटकांनी उर्वरित रक्कम बँक कर्जाद्वारे किंवा वित्तीय संस्था किंवा स्व-वित्तपोषणाद्वारे व्यवस्थापित करणे आवश्यक आहे.

पालक फार्ममध्ये ठेवलेले पक्षी कमी इनपुट तंत्रज्ञानाचे पक्षी किंवा अशा प्रकारचे पक्षी असतील जे मुक्त श्रेणी व्यवस्थापन प्रणालीमध्ये टिकून राहतील.

केंद्रीय कुक्कुटपालन विकास संस्था, केंद्रीय एव्हीयन संशोधन संस्था, पोल्ट्री संशोधन संचालनालय. आणि राज्य पशुवैद्यकीय विद्यापीठे आणि हमी उत्पादनाचे प्रमाणपत्र असलेल्या इतर खाजगी संस्था उद्योजकांना पक्षी पुरवठा करण्यास पात्र असतील. पक्ष्यांसाठी आवश्यक तांत्रिक तपशील स्वतंत्रपणे जारी केले जातील. कमी इनपुट तंत्रज्ञानाच्या पक्ष्यांची यादी ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वांच्या परिशिष्ट VI मध्ये आहे. निधीसाठी पात्र घटकांची सूचक यादी ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वांच्या संपूर्ण माहिती पुढे :- (परिशिष्ट I मध्ये) आहे.

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना ऑनलाईन फॉर्म

राष्ट्रीय पशुधन अभियान नियोजनामध्ये विविध बाबींसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. जसे कुकुटपालन प्रकल्प अनुदान याचबरोबर 500 शेळी आणि 25 बोकड पर्यंत शेळीपालन अनुदान साठी आपण अर्ज करू शकता. पशुखाद्य आणि वैरणसाठी50 लाख रुपये अनुदान आपणयासाठी देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. यामध्ये 500 शेळी आणि कुक्कुटपालन आपल्या मनावर आहे. एकूण खर्च एकून शेळी किती खरेदी करायची आहे. त्यासंदर्भात किती खर्च येईल याची संपूर्ण आपल्याला माहिती भरता येणार आहे. आणि या सर्वांचा अर्ज कसा करायचा आहे. कागदपत्र कशी अपलोड करायची याबाबत संपूर्ण माहिती चा व्हिडिओ आपण बनवला आहे. त्याची लिंक आपण खाली दिलेल्या आहे तो व्हिडिओ पाहून घ्या.


📢 500 शेळी पालन अनुदान योजना विषयी संपूर्ण माहिती आणि शासन निर्णय :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित मालमत्ता मध्ये मुलींचा अधिकार :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !