Sheli Palan yojana | शेळी पालन प्रकल्प 50 लाख रु. अनुदान | कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान

Sheli Palan yojana | शेळी पालन प्रकल्प 50 लाख रु. अनुदान | कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान

Sheli Palan yojana : नमस्कार सर्वांना राज्यातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवसाठी महत्वपूर्ण अपडेट आहे, केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 सुरू केली आहे. सदर योजनेअंतर्गत 500 शेळ्या तसेच 1000 कुक्कुट पक्षी आणि वराह पालन म्हणजेच डुक्कर पालन योजना अशा विविध योजना या सुरू केले आहेत. आणि 500 शेळ्या करिता 50 लाख रुपये अनुदान. कुकुट पालनसाठी 25 लाख रुपये आणि वराह पालनसाठी 30 लाख रुपये अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ शकता. 50 टक्के अनुदानावर शेळी पालन, कुकुट पालन, पशुखाद्य वैरण योजना ही राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत 2021-22 करिता सुरू करण्यात आली आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

500 शेळ्या गट वाटप योजना 2022

या नॅशनल लाईव्ह टॉक मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. लाभार्थी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. आणि यासाठी केंद्र सरकार 50% टक्के अनुदान आपल्याला एकूण प्रकल्प साठी देण्यात येणार आहे. अर्थातच आपला प्रकल्प 500 शेळ्यांचा असेल तर यामध्ये शेळी, शेड आपला एकूण खर्च असा मिळून आपला जवळपास एक कोटी किंवा 50 लाखाचा प्रकल्प असेल तर यासाठी 50 टक्के अनुदान आपल्याला दिला जाईल. हे अनुदान कसे दिले जाईल तर पन्नास लाख रुपये अनुदान आपल्याला 500 करिता जो आपला प्रकल्प खर्च असेल त्या पद्धतीने दिला जाणार आहे.

👉👉500 शेळ्यां 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा येथे पहा👈👈

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 

या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना साठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्वांनाच 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. कुक्कुटपालन योजना या लाभासाठी 25 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान आपल्याला प्रकल्पासाठी देण्यात येतो. आपला प्रकल्प 50 लाखाचा असेल तर 25 लाख रुपये अनुदान दिली जाणार आहे. एकूणच संपूर्ण माहिती जसे कागदपत्रे, पात्रता, ऑनलाईन फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे.

👉👉सदर योजनेची संपूर्ण माहिती येथे पहा 👈👈

कुकुट पालन अनुदान योजना 2022 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अनुदान खालीलप्रमाणे दिले जातात कुक्कुटपालन यासाठी 25 लाख रुपये एकूण आपला प्रकल्प नुसार अनुदान राहील. शेळी-मेंढी एकूण प्रकल्प खर्च पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला दिला जाईल. वराह (डुक्कर) पालन यासाठी 30 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान देय. पशुखाद्य व वैरण याकरिता 50 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान यामध्ये दिलं जातं.

👉👉कुकुट पालन संपूर्ण माहिती येथे पहा👈👈

राष्ट्रीय पशुधन योजना 2022 चा पात्रता सदर योजनेचे पात्रता, अटी, शर्ती, जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती (Sheli Palan yojana) आपण जाणून घेऊ शकतात.

👉👉NLM योजना व संपूर्ण माहिती येथे पहा👈👈 


📢 पीएम किसान 11 वा हफ्ता कधी येणार पहा यादिवशी येणार खात्यात :- येथे पहा 

📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !