Sheli Palan Yojna 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधव तसेच उद्योजक खाजगी व्यक्ती ,कलम 8 मध्ये येणाऱ्या कंपन्या या सर्वांना मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने लाभार्थ्यांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत देशातील सर्वच नागरिक अर्ज करू शकतात. तसेच कलम 8 मध्ये येणाऱ्या कंपनी अर्ज करू शकतात. आणि यासाठी एकूण आपण पाहिले तर 50 टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने मंजुरी देण्याबाबत शासन निर्णय हा या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख शेवटपर्यंत संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेले माहिती सविस्तर समजून येईल.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अनुक्रमणिका
शेळी पालन योजना महाराष्ट्र 2022
सर्वप्रथम जाणून घ्या की राष्ट्रीय पशुधन अभियान योजना. काय आहे 500 शेळ्या 25 बोकड योजना त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे. या योजनेअंतर्गत विविध बाबींकरिता 50 टक्के अनुदानावर लाभ देण्यात येतो. तर यामध्ये सर्वच देशातील नागरिक सर्व प्रवर्गातील नागरिक अर्ज करू शकणार आहे. जसे वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी, शेतकरी ग्रुप, 8 अ कलम मध्ये येणारे कंपनी असतील हे अर्ज करू शकतील. आणि 50 टक्के अनुदानावर 500 शेळ्या 25 बोकड या योजनेचा लाभ घेऊ शकता. तरी ही अनुदान योजना कसे आहेत ही योजना नेमकी कशी राबवली जाते. या सोबत शासन निर्णय नेमके काय सांगतो ही सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.
शेळी पालन अनुदान योजना GR
सर्वप्रथम जाणून घेऊया की राष्ट्रीय पशुधन अभियान योजना शासन निर्णय कधी निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि शासनाने यासाठी किती निधी म्हणजे नेमकी ही योजना राज्यात कशी राबवली जाईल. याबाबत ज्या सूचना आहे त्या जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना यालाच आपण 2021- 22 या वर्षामध्येयासाठी. अंमलबजावणीस प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत शासन निर्णय 27 डिसेंबर 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
कुकुट पालन अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा लगेच
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 संपूर्ण माहिती
यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन, आणि वराहपालन. पशुखाद्य वैरण यासाठी ही योजना राबविली जाते. आणि या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून 50 टक्के अर्थसहाय्य दिलं जातं. आणि 50 टक्के आपण स्वतः किंवा बँकेचे कर्ज घेऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता. योजनेचे अर्ज हे ऑनलाईन आहेत हे ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत. त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण खाली दिली आहे ती नक्की आपण पहा.
शेळी पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
500 शेळ्या 25 बोकड योजना फॉर्म 2022
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 500 शेळ्या आणि 25 बोकड या प्रकल्पासाठी एकूण 50 टक्के अनुदान दिलं जातं. 50 टक्के अर्थसाहाय्य जर आपण पाहिले तर एकूण 50 लाख रुपये पर्यंत आपल्याला या योजनेकरिता अनुदान दिलं जातं. यामध्ये 2 हप्ते आपल्याला असणार आहे या योजनेचे आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्कीच जाणून घ्यायची आहे. तर खाली माहिती (Sheli Palan Yojna 2022) दिली आहे.
NLM योजना संपूर्ण माहिती येथे पहा
500 शेळ्या 25 बोकड योजना कागदपत्रे, पात्रता, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेले माहिती आपण नक्की पहा.
येथे पहा कागदपत्रे व डीपीआर pdf माहिती
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना 2022 सुरु :- येथे पहा