Sheli Palan Yojna Marathi | पाचशे शेळ्या करिता केंद्र सरकार देतय पन्नास लाख रु. अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज व पहा शासन निर्णय

Sheli Palan Yojna Marathi

Sheli Palan Yojna Marathi :- नमस्कार सर्वांना. सन 2021-22 या वर्षापासून केंद्र शासनाच्या नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी मिळाले आहे.

याबाबतचा शासन निर्णय दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसारीत करण्यात आला आहे. या शासन निर्णय नुसार शेळी, मेंढी, कुक्कुट, व वराह.

म्हणजे डुक्कर पालनसाठी 50% टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पशुखाद्य वैरण विकास अभियानांतर्गत मुरघास निर्मिती टीएमआर.

व फॉंडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्‍पादनासाठी 50% टक्के पर्यंत केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार आहे.

Sheli Palan Yojna Marathi

शेळी मेंढी पालन साठी अधिकतम मर्यादा 50 लाख रुपये. तसेच कुक्कुटपालनासाठी 25 लाख रुपये व डुक्कर अर्थातच पालनासाठी 30 लाख रुपये.

आणि पशुखाद्य वैरण विकासासाठी 50 लाख रुपये असे अनुदान या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. तर मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणाला अर्ज करता येणार आहे.

अर्थातच वैयक्तिक अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू झाले तर या योजनेसाठी अर्ज कसे करावेत या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहूयात.

Sheli Palan Yojna Marathi

येथे क्लिक करून कोणाला अर्ज करता येतो पहा क्लिक करून 

राष्ट्रीय पशुधन अभियान ऑनलाईन फॉर्म 

अर्ज ऑनलाईन सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल. पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, बँकेचा रद्द केलेला चेक, छायाचित्र हे ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य आहे.

तसेच अनुभवचे प्रमाणपत्र आयकर रिटर्न, वार्षिक लेख, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र. जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, उपलब्ध असल्यास सादर करावे.

Sheli Palan Yojna Marathi

येथे पहा 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख अनुदान योजना जीआर 

शेळी पालन योजना ऑनलाईन फॉर्म

या अभियानाचे सर्व मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग संकेतस्थळावरती देण्यात आलेले आहे. तसेच केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म (अर्ज) भरा.

Sheli Palan Yojna Marathi

येथे क्लिक करून शासन निर्णय पहा 


📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु असा करा अर्ज :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2022 फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !