Shelipalan Shed Anudan Yojana : सन 2021-22 या वर्षापासून केंद्र शासनाच्या नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी मिळाले आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसारीत करण्यात आला आहे. या शासन निर्णय नुसार शेळी, मेंढी, पालनसाठी 50% टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अनुक्रमणिका
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022
या नॅशनल लाईव्ह टॉक मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. लाभार्थी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. आणि यासाठी केंद्र सरकार 50% टक्के अनुदान आपल्याला एकूण प्रकल्प साठी देण्यात येणार आहे. अर्थातच आपला प्रकल्प 500 शेळ्यांचा असेल तर यामध्ये शेळी, शेड आपला एकूण खर्च असा मिळून आपला जवळपास एक कोटी किंवा 50 लाखाचा प्रकल्प असेल तर यासाठी 50 टक्के अनुदान आपल्याला दिला जाईल. हे अनुदान कसे दिले जाईल तर पन्नास लाख रुपये अनुदान आपल्याला 500 करिता जो आपला प्रकल्प खर्च असेल त्या पद्धतीने दिला जाणार आहे.
👉👉सदर योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती येथे पहा👈👈
शेळी पालन अनुदान योजना 2022
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत 500 शेळ्या आणि 25 बोकड अनुदान योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान लाभार्थ्यास दिले जात. 50 लाख रुपये अनुदान लाभार्थ्याना दिला जाणार आहे. तरी या योजनेचे कागदपत्रे, पात्रता, तसेच ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे नक्की आपण पहा.
👉👉500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म व संपूर्ण माहिती👈👈
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022
या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना साठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्वांनाच 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. कुक्कुटपालन योजना या लाभासाठी 25 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान आपल्याला प्रकल्पासाठी देण्यात येतो. आपला प्रकल्प 50 लाखाचा असेल तर 25 लाख रुपये अनुदान दिली जाणार आहे. एकूणच संपूर्ण माहिती जसे कागदपत्रे, पात्रता, (Shelipalan Shed Anudan Yojana) ऑनलाईन फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे.
👉👉सदर योजनेची संपूर्ण माहिती येथे पहा 👈👈
👉👉सादर वरील योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा👈👈
📢 महत्वाची सूचना ➡ आपणास आपल्या शेतमाल (सर्व शेतमाल) असेल किंवा शेळी, कोंबड्या,गाय,म्हैस, अवजारे, यंत्र, ट्रॅक्टर असेल किंवा आपली शेत जमीन विकायची आहे. तर त्या संदर्भातील आपल्या वेबसाईट वर जाहिरात दिली जाईल आपल्याला जाहिरात द्यायची असेल तर आपण आम्हाला कॉन्टॅक्ट किंवा व्हाट्सअप वर मेसेज करू शकतात.