Shelipalan Yojana Online Form | कुकुट पालन योजना 2022 | शेळी पालन 50 लाख रु.अनुदान योजना 2022 सुरु

Shelipalan Yojana Online Form | कुकुट पालन योजना 2022 | शेळी पालन 50 लाख रु.अनुदान योजना 2022 सुरु

Shelipalan Yojana Online Form : नमस्कार सर्वांना देशातील वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी. तसेच शेतकरी गट, कलम 8 मध्ये येणाऱ्या कंपन्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजेच नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. कुकुट पालन, मेंढ्या, डुक्कर पालन त्याचबरोबर पशुखाद्य वैरण यासाठी 50 टक्के अनुदान .राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत दिलं जातं तर याच योजने बद्दल संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना परिचय 2022

भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग 2014-15 या आर्थिक वर्षापासून राष्ट्रीय पशुधन अभियान योजना राबवत आहे. शेतकऱ्यांची सध्याची गरज लक्षात घेऊन नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन योजना ही 2021-22 पासून सुधारित आणि पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तर राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत सुधारित योजनेचे उद्दिष्ट रोजगार निर्मिती. व उद्योजकता विकास प्रतीवर आणि उत्पादकता वाढवणे. अशाप्रकारे विकास कार्यक्रम अंतर्गत मास, बकरीचे दूध, अंडी आणि लोकर यांचे उत्पादन वाढवणे हे आहे.

👉👉राष्ट्रीय गोकुळ मिशन केंद्राची योजना 200 गाय पालन प्रकल्प

👉👉एकूण अनुदान 2 कोटी रु.संपूर्ण माहिती येथे पहा👈👈

कुकुटपालन योजना 2022 महाराष्ट्र

ग्रामीण कुकुट यांच्या जातीच्या विकासासाठी उद्योजकता स्थापना यासाठी राष्ट्रीय पशुधनअभियान योजनेअंतर्गत राबवण्यास सुरुवात केली आहे. आणि यासाठीच 50 टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी, वैयक्तिक शेतकरी, बचत गट, शेतकरी कंपन्या किंवा कलम 8 मध्ये येणाऱ्या कंपन्या या योजनेसाठी अर्ज करू शकतात. इतर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वरती जाऊन (Shelipalan Yojana Online Form) आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

👉👉कुकुट पालनसाठी 25 लाख रु. अनुदान,पात्रता,कागदपत्रे व GR येथे पहा👈👈

शेळी पालन अनुदान योजना 2022

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत शेळी पालन मेंढी पालन यासाठी 50 टक्के अनुदानावर योजना राबविण्यात येत आहे. यासाठी अनुदान जर आपण पाहिलं तर 50 लाख रुपये अनुदान योजनेअंतर्गत दिल्या जातं. यामध्ये वैयक्तिक लाभार्थी, वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट,  व कलम 8 मध्ये येणाऱ्या विविध कंपन्या या योजनेसाठी अर्ज करू शकतात. योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

👉👉500 शेळ्या 25 बोकड अनुदान 50 लाख रु. शासन निर्णय GR संपूर्ण माहिती येथे पहा👈👈


📢 पीएम किसान ट्रक्टर 50% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 50 पेक्षा जास्त शेतकरी अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !