Shet Jamin Kharedi Yojana | Jamin Kharedi Anudan Yojana in Marathi | शेत जमीन अनुदान योजना 2023 | शेत जमीन खरेदी योजना शासन निर्णय

Shet Jamin Kharedi Yojana :– नमस्कार सर्वांना, भूमिहीन शेतमजुरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने राज्यातील भूमिहीन शेतमजुरांसाठी

अतिशय महत्त्वाची योजना ही सुरू केली आहे. Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran Swabhiman Yojana योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 100% टक्के अनुदानावर जमीन ही दिले जाते.

माहितीसबलीकरण व स्वाभिमान योजना माहिती
योजनाचे नावकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना
विभागसामाजिक न्याय विभाग
योजनेची सुरुवात2004
लाभार्थीराज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूर
लाभ2 एकर बागायती जमीन किंवा 4 एकर कोरडवाहू शेतजमिनीसाठी 100% अनुदान मिळते.
Shet Jamin Kharedi Yojana
Shet Jamin Kharedi Yojana

Shet Jamin Kharedi Yojana

या योजनेविषयी संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. या लेखाच्या माध्यमातून आपण 100% अनुदानावर शेत जमीन कशी

खरेदी करू शकता. त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे. कागदपत्रे, पात्रता या विषयीची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, हा लेख संपूर्ण वाचा.

शेत जमीन खरेदी अनुदान योजना महाराष्ट्र

भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान या योजनेअंतर्गत. अनुसूचित जमातीच्या दारिद्र रेषेखालील भूमिहीन

कुटुंबांना जमीन खरेदीसाठी 100% अनुदान दिले जाणार आहे. तरी यामध्ये 4 एकर जिरायती म्हणजे कोरडवाहू तर दोन एकर बागायती यापैकी एक जमीन

ही लाभार्थ्यांना ओलिताखाली देण्यात येणार आहे. तरीही सदर योजना आदिवासी विकास विभागा अंतर्गत 100% अनुदानावर राबविण्यात येत असते.

📢 अर्ज नमुना व शासन निर्णय येथे पहा 

भूमिहीन शेतमजूर योजना महाराष्ट्र

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या अर्ज हे नंदुरबार, नवापूर, व शहादा, तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना व जमीन मालकांनी.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 28 मार्च 2022 पर्यंत सादर करावे लागणार आहे. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी माहिती दिलेली आहे. दारिद्र रेषेखालील भूमिहीन, आदिवासी परित्यक्त्या स्त्रिया,

दारिद्र रेषेखालील भूमिहीन, आदिवासी विधवा स्त्रिया, भूमिहीन, कुमारी, माता, जमाती भूमिहीन पारधी या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

शेत जमीन खरेदी अनुदान योजना कागदपत्रे

लाभार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र हे ग्रामसेवक असणे बंधनकारक आहे.

तसेच लाभार्थ्याची वय किमान 18 ते कमाल 60 वर्ष असणे बंधनकारक आहे. लाभार्थी त्या गावाचा रहिवासी असणे गरजेचे आहे.

त्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांचा एकत्रित दाखला असणे आवश्यक आहे. दारिद्र्य रेषेखालील यादी मध्ये त्यांचं नावाची नोंद देखील असणं बंधनकारक आहे.

शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. वयाचा दाखला लागणार आहे आधार कार्ड चा झेरॉक्स कॉपी लागणार आहे. तसेच उत्पन्नाचा दाखला यामध्ये आपण तहसीलदार किंवा तलाठी यांचा देऊ शकता.

📑 हे पण वाचा :- आला रे भो कायदा आता मुलांच्या परवानगी विना वडील शेतजमीन विकू शकता ? पहा काय म्हणतो कायदा ?

शेत जमीन खरेदी अनुदान योजना अर्ज कसा करावा

आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जमीन विक्रीसाठी इच्छुक शेतकरी. तसेच जमीन मालकाने सातबारा आठ अ उतारा कागदपत्र जोडीन

परिपूर्ण प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. तर दारिद्र रेषेखालील पात्र भूमिहीन आदिवासी लाभार्थ्यांनी जमीन मालकांनी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार (इतर जिल्हातील असाल तर जिल्ह्यातील आदिवासी विकास विभाग) या कार्यालयाकडून अर्ज वाटप करून करण्यात येईल.

असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक अधिकारी मीनल करन प्रसिद्ध पत्रकांच्या माध्यमातून ठरवले आहे.

जमीन खरेदी योजना अर्ज

भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासी सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत अनुसूचित जमातीच्या दारिद्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो.

यामध्ये चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन ओलिताखाली देण्यात येणार आहे.

Leave a Comment