Shet Jamin Mojani in Mobile | Land Measurements | काय सांगता ? आता Square Feet, गुंठा,एकर, हेक्टर मध्ये शेतमोजणी करा Google App च्या मदतीने वाचा संपूर्ण प्रोसेस

Shet Jamin Mojani in Mobile

Shet Jamin Mojani in Mobile :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकरी बंधू आता कोणती ही मोजणी म्हणजे शेतीसंबंधीतील मोजणे करता येते कसे पुढे पहा.

square feet, square Meters, गुंठे,एकर,हेक्टर, यामध्ये मोबाईलच्या सहाय्याने अगदी सोप्या पद्धतीत मोजणी करू शकता. आता या सर्व सुविधा आपल्याला Android Mobile वर मिळणार आहे.

Shet Jamin Mojani in Mobile

मोबाईलवर या सर्वांचा वापर करून आपण स्वतःची जमीन गुंठा, एकर, हेक्टर विविध पर्याय मध्ये मोजणी करू शकता. यामध्ये प्रत्यक्षात Plot किंवा जमिनीवर न जाता आपल्या मोबाईलवरून Land Measurements

करता येते. हे 2 Mobile Application कोणते आहे, हे आज या लेखात आपण पाहणार आहोत. प्लॉटची, क्षेत्र, गुंठा, एकर, किंवा हेक्टर या मोबाईलच्याय साह्याने आपण मोजणी करू शकता.

Google Earth App

जर तुमचा प्लॉट किंवा जमीन किती स्क्वेअर फुट आहे, हे देखील तुम्ही त्या ठिकाणी मोबाईलच्या साह्याने Check करू शकता. Google Paly Store वर GPS Area Calculator असे सर्च करायचे आहे.

किंवा गुगलचे अधिकृत Google Earth App असे करायचे. तुम्हाला खूप सारे जमीन मोजणीच्या App पाहायला मिळतील.

google Earth app ने जमीन मोजणी कशी करावी येथे पहा 

शेत जमीन मोजणी पद्धत 

त्यातून आपल्याला जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे आणि Google Sarth हे मोबाईल ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करू शकता. गुगल अर्थ हे सगळ्यात चांगला आणि गुगलचा ॲप आहे.

त्यामुळे आपण ट्रस्टेट Google Earth हे आपण वापरू शकता. Google Map वर क्षेत्र शोधल्यानंतर त्याच्या ज्या सीमा असतात. त्या सीमांना निवडायचे आणि जमीन मोजणी हे अगदी सहजरीत्या करू शकता.

GPS Area Calculator ने मोजणी कशी करावी येथे पहा 

जमीन मोजणी पद्धत 2023 

जमीन मोजणीसाठी आपली जमिनीचे चारही कोपरे त्या ठिकाणी निवडावी लागतात. म्हणजेच सलेक्ट करावे लागतात, त्यानंतर तुमची जमीन जसे की स्क्वेअर फुट, स्क्वेअर मीटर, एकर,

हेक्टर मध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. अशाप्रकारे आपण एकदम सोप्या आणि गुगलच्या तंत्रज्ञानचा वापर करून मोबाईलवर तंत्रज्ञानाचा वापर करून आपले कामे सोपे करू शकता.


📢 कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

1 thought on “Shet Jamin Mojani in Mobile | Land Measurements | काय सांगता ? आता Square Feet, गुंठा,एकर, हेक्टर मध्ये शेतमोजणी करा Google App च्या मदतीने वाचा संपूर्ण प्रोसेस”

  1. Pingback: Mobile Land Map Calculator | शेत जमीन मोजणीचे वाद मिटणार, आता घरबसल्या शेत जमिनीची होणार मोजणी, Google ने लॉन्च केले नव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top