Shetat Pol Dp Bharpai | शेतात पोल,डीपी आहे का ? मग मिळवा 5 हजार रु. जाणून घ्या कायदा लगेच

Shetat Pol Dp Bharpai :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये शेतात पोल किंवा डीपी असल्यास खरोखरच लाभार्थ्यांना दहा हजार रुपये दिले जातात का ?. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आणि दिले जात असतील तर ते कसे दिले जातात, कोणता कायदा आहे.

Shetat Pol Dp Bharpai

याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर लेख संपूर्ण वाचा. वीज कायदा 2003 कलम 57 नुसार शेतात पोल डीपी. असल्यास प्रतिमा 2000 ते 5000 रुपये भरपाई म्हणून आपल्याला भाडं दिलं जातं. पगार दिला जातो.

नवीन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून 30 दिवसाच्या आत शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळाला पाहिजे. वीज कनेक्शन 30 दिवसाच्या नंतर मिळाले तर प्रति आठवडा शंभर रुपये भरपाई देण्यात यावी अशी पद्धतीचा कायदा सांगतो.

वीज कायदा 2003 कलम 57 नुसार शेतात पोल डीपी असल्यास प्रति महिना दोन हजार ते पाच हजार रुपये मिळतात. ती कशी मिळतात याबाबत आणखी माहिती पाहूया. 2003 कायदा कलम 57 नुसार शेतकऱ्यांच्या शेतात विजेचे खांब व डीपी बसवली जाते.

Shetat Pol Dp Bharpai

हेही वाचा; एक शेतकरी एक डीपी योजना सुरु असा करा ऑनलाईन अर्ज येथे पहा 

शेतात पोल,डीपी भरपाई 

त्याचे भाडे म्हणून वीज कंपनीने शेतकऱ्याला 2000 ते 5000 रुपये भाडे देणे आवश्यक आहे. तर यामध्ये शॉर्ट सर्किट मुळे होणारे नुकसान जनावरांचे होणारे मृत्यू अथवा करंट लागून होणारी मनुष्य हानी याची भरपाई देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे.

तर अशा प्रकारे आपण याबाबत माहिती जाणून घेतली. याबाबत आणखी सविस्तर माहिती आपल्याला हवी असल्यास खाली दिलेल्या व्हिडीओ आपण पाहू शकता. आणि त्यातून आणखी माहिती आपण जाणून घेऊ शकता.

Shetat Pol Dp Bharpai

हेही वाचा; एक शेतकरी एक डीपी जिल्हानियाय यादी आली येथे पहा यादी 

Shetat Pol Dp Bharpai

येथे पहा पोल,डीपी योजना बाबत व्हिडीओ 


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !