Sheticha Bandh Kayada Kay Aahe | शेतीचा बांध कोरताय सावधान ! फौजदारी शिक्षा
शेतीचा बांध/ Sheticha Bandh
शेतकऱ्यांमधील बांधावरून वादविवाद होतात, गर्दी जमते, जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचेही यामुळे उल्लंघन होते
दखलपात्र गुन्हेही दाखल होतात त्यामुळे शेतीची नांगरणी करीत असताना ट्रॅक्टर व जेसीबी चालकांनी बांध न फोडता शेतातील
नांगरणी रोटावेटर करावे, नसता शेतकऱ्यासोबतच चालक मालकांवर ही कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे श्री पायघन
यांनी सांगितले. शेतीच्या मशागती दरम्यान शेतबांधाची यांची छेडछाड होऊन बांधावरून शेतकर्यांमध्ये वाद निर्माण होतो, काही ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडलेले आहेत.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
शेत जमिनीचे मशागतीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो मशागत करताना कधी कधी नजर
चुकीने सुध्दा बांधाचे नुकसान होऊन वाद होतो. त्यामुळे शेतीची नांगरणी, फराटणी, पेरणी करत असताना बांध कोरला जाणार
नाही याची दक्षता घ्यावी. वादग्रस्त जमिनीची मशागत करण्यापूर्वी दोन्ही गटाशी सल्ला मसलत करावी. एखाद्या शेतीचे पुर्वीचे
वाद-विवाद आहेत किंवा कसे याबाबतची खात्री करूनच मशागत करावी. अन्यथा उद्भवणार्या प्रसंगामुळे आपल्यावर
कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. या नोटिसा पोलीस ठाण्यांमधून गावोगावचे सरपंच, पोलीस पाटील व तंटामुक्ती
अध्यक्ष यांच्या मार्फतीने ट्रॅक्टर मालक व चालक यांना गावोगावी देण्यात येत असतात. त्यामुळे यापुढे ट्रॅक्टरचालकांनी व
मालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
शेताचा बांध कोर कायदा
याच्यावर उपाय याच्यावर ती सुद्धा एक कायदा आहे तर कायद्यामध्ये याच्या विषयी काही तरतूदही महाराष्ट्र जमीन महसूल
अधिनियम 1966 नुसार कलम तयार करण्यात आलेल्या आहेत तर त्यातल्या जवळपास 132 ते 146 कलमांमध्ये शेताच्या हद्दी
ठरवणे विषयी च्या तरतुदी केलेल्या त्याचे कायद्यात 132 पासून 146 पर्यंत ठरवत असताना त्यामध्ये एक अशी गोष्ट सुद्धा
समाविष्ट अशी गोष्ट आहे तर एखादा शेतकरी बांध कोरत असेल किंवा नुकसान जर एखादा शेतकरी करत असेल नुकसान
करत असेल तर त्याला शिक्षा होऊ शकते तर असं कायद्यामध्ये ठरवून दिले बांधाचे नुकसान कोणी करत असेल कोणताही
शेतकरी करत असेल तर त्याच्या विरोधात शिक्षा त्याला होऊ शकते तर हा कायदा आहे तर त्यासाठी जे कोणी स्थानिक
महसूल अधिकारी स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी मार्फत जिल्हाधिकारी हे त्याला शिक्षा करु शकतात असा त्यांना एका
अधिकार आहे तर मंडळी हा एक कायदा होता, (Sheticha Bandh Kayada Kay Aahe) शेत बांध कोणी करत असेल तर त्याच्या विरोधात शिक्षा होऊ शकते योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हाधिकारी व स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या मार्फत त्याला शिक्षा करु शकतात व त्याच्या वरती काहीतरी तोडगा काढू शकतात तर मंडळी कायद्यामध्ये बांधाच्या बाबतीत अशी तरतूद होते मंडळी शेतकरी बांधवांना नक्की ही माहिती असं मला वाटलं धन्यवाद..
📢 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना सुरु:- येथे पहा
📢 80% ठिबक,सिंचन अनुदान योजना सुरु:- हा व्हिडिओ पहा