Shetila Lokhandi Tar Kumpan Yojana | शेतीला तार कुंपण योजना | शेळी गट वाटप योजना | शेळी पालन योजना

Shetila Lokhandi Tar Kumpan Yojana :- नमस्कार सर्वांना राज्यातील या जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या

तसेच सामायिक योजना यासाठी अर्ज मागवण्यात सुरुवात झाली आहे. आणि याची शेवटची मुदत ही जाहीर करण्यात आली आहे.

सदर योजनेअंतर्गत शेतीला लोखंडी तार, काटेरी तार, ठिबक सिंचन, व विविध सामुहिक प्रशिक्षण योजना. यासाठी 85% टक्के

अनुदान देण्यात येणार आहे. तरी याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा या लेखांमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

Shetila Lokhandi Tar Kumpan Yojana

तुषार संच, काटेरी तार, खाद्य स्टॉल, शेळी गट, काटेरी तार लोखंडी  सह, दालमिल, मोहफुल संकलनासाठी जाळी, ठिबक सिंचन किराणा दुकान इ.

सामूहिक व प्रशिक्षण योजना, गट ब अंतर्गत एमएस-सीआयटी, मराठी-30 टंकलेखन, इंग्रजी-30 टंकलेखन. वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षेचे 45 दिवसाचे

प्रशिक्षण, हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, नळ फिटींग व पाईप लाईन फिटींग प्रशिक्षण. एल.ई.डी. बल्ब, बॅटरी तयार करण्याचे प्रशिक्षण, कृषी माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण

वैयक्तिक लाभाच्या योजना

मोबाईल रिपेरींगचे प्रशिक्षण. फर्निचर बनविण्याचे प्रशिक्षण, अकाऊंट असिस्टंट युसींग, टॅली प्रशिक्षण, वस्तु व सेवा कर (GST) अकाऊंट

असिस्टंटचे प्रशिक्षण पर्यटन गाईडचे प्रशिक्षण, बँकींग अँड फायनान्स सर्व्हिसेस (सर्टीफिकेट कोर्स) चे प्रशिक्षण आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक पद्धतीने भाजीपाला/हळद लागवडीचे प्रशिक्षण देऊन माती परीक्षण.

शेतीला लोखंडी तार योजना

भाजीपाला रोपे व खते वाटप करुन वेळोवेळी निरीक्षण करणे. गट क अंतर्गत पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबीर, फोम मालापासुन वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तुंना

कुशन तयार करण्याचे प्रशिक्षण युवतींना शिलाई मशीन व एब्रॉडरीचे प्रशिक्षण, पेपर प्लेट मेकींग प्रशिक्षण रोजगार स्वयंरोजगार मिळण्यासाठी डेझर्ट कुलर

बनविण्याचे प्रशिक्षण, ॲल्युमिअम सेक्शन पार्टीशनचे प्रशिक्षण मातीपासुन मुर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण, महिला व युवतींना कागदी

पिशवी बनविण्याचे निवासी प्रशिक्षण प्लॉस्टर ऑफ पॅरीस पासुन घराच्या छताला वेगवेगळ्या डिझाईन काढुन पी.ओ.पी.चे प्रशिक्षण

📑 हे पण वाचा :- मुख्यमंत्री सौर कृषी योजनाअंतर्गत या शेतकऱ्यांना वर्षाला 75 हजार रु. पहा हा जीआर व करा ऑनलाईन अर्ज

शेतीला लोखंडी तार कुंपण योजना पात्रता 

कालावधी :- 10 मार्चपर्यंत 2022 विविध योजनांसाठी अनुसूचित जमाती लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले जात आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय. अकोला यांच्याकडून आदिवासी जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विविध योजना कार्यान्वयीत करण्यात आल्या आहे.

आदिवासी बांधवाना विविध योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून 10 मार्चपर्यंत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे अर्ज मागविण्यात आले आहे.

शेतीला लोखंडी तार योजना पात्रता 

मेळघाटातुन पुनर्वसीत आदिवासी लाभार्थ्यांच्या घरात 2.5 विद्युत फिटींग कार्यान्वित करणे. सिमेंट व दगडी चुरीपासुन दरवाजे, खिडक्या बनविण्याचे प्रशिक्षण,

महिलांना लेदर बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण. धुन्याचा सोडा व फिनाईल बनविण्याचे प्रशिक्षण. आदिवासी महिला बचत गटातील महिलांना बिबेपासुन गोळंबी तयार करण्याचे प्रशिक्षण

यांची यादी प्रकल्प कार्यालय अकोला यांच्या सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडे जमातीचा दाखला.

रहिवासी दाखला, आधारकार्ड, बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र व योजनेच्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.

📋 यथे पहा कुठे सादर करायचा अर्ज

आदिवासी विभाग योजना

लाभार्थ्यांनी अर्ज केला म्हणजे त्यांना योजनेचा लाभ मिळेल असे नसून शासनाकडून प्राप्त झालेल्या लक्षांक, निधी व आवश्यक कागदपत्राची पूर्तता विचारात घेऊन

निवड समितीव्दारे लाभार्थी निवड करण्यात येईल. तरी वरील योजनांचा पात्र व ईच्छुक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे

आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी केले आहे.

📋 संपूर्ण माहिती येथे पहा

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !