Shetjamin NA Kashi Karavi | गावठाणच्या शेत जमीन NA करण्याची गरज नाही नवीन शासन निर्णय जाहीर येथे पहा संपूर्ण माहिती

Shetjamin NA Kashi Karavi :– नमस्कार सर्वांना. शेतकरी तसेच गावठाण जमीन असलेल्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

राज्य शासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. तर आता गावठाण मध्ये आपली जमीन असेल. आणि गावठाणा पासून दोनशे मीटरच्या आत आपली शेतजमीन असेल.

Shetjamin NA Kashi Karavi

जमिनीला कोणत्याही NA करण्याची गरज राहणार नाही. यांनी याबाबतचा शासन निर्णय आहेत त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे.

या विषयीची सविस्तर माहिती या शासन निर्णय मध्ये दिलेले आहे. तर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तसेच शासनाचे शासन निर्णय जाणून घेऊया तर हा लेख संपूर्ण वाचा.

शेत जमीन NA कशी करायची ?

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३० अन्वये, कोणत्याही क्षेत्रामध्ये अंतिमविकास योजना प्रसिध्द केल्यावर. अशा ठिकाणी अनुज्ञेय असलेल्या वापरासाठी अशा

जमिनीच्या वापराकरिता कलम ४२ अन्वये. कोणतीही स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही. अशा स्वरुपाची महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ कलम

४२ ब ही सुधारणा करण्यात आलेली आहे. तसेच, ज्या क्षेत्रासाठी प्रारुप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल. आणि अशा प्रारुप प्रादेशिक योजनेबाबतची आवश्यक.

📑 हे पण वाचा :- ग्रामपंचायत घरकुल योजनेची यादी आली 3 नोव्हेंबरची यादी पहा पात्र असेल तर मिळेल घरकुल

Shetjamin NA Kashi Karavi

नोटीस यथोचितरित्या राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली किंवा अशी प्रादेशिक योजना मान्य करण्यात आली असेल आणि महाराष्ट्र प्रादेशिक

नियोजन व नगररचना अधिनियम,१९६६ याच्या कलम १८ अन्वये अशा जमिनीबाबत विकास कामाची परवानगी दिलेली असेल तर, कलम ४२ च्या प्रयोजनांसाठी अशा जमिनीच्या

वापरास, तत्सम अकृषिक वापरामध्ये रुपांतरीत करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल अशा स्वरुपाची महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ कलम ४२ क ही सुधारणा करण्यात आलेली आहे.

जमीन शेत NA शासन निर्णय 

यासंदर्भातील करावयाच्या कार्यवाहीसंदर्भातील दिशानिर्देश शासन परिपत्रक क्रमांक एनएए- २०१७ / प्र.क्र.११५/टी-१, दिनांक १९ ऑगस्ट,२०१७ अन्वये देण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्र जमीन महसूल १९६६ मधील कलम ४२ (ब), ४२ (क) व ४२ (ड) या नियमान्वये केलेल्या सुधारणा Ease of Doing Business व शासनाच्या

उत्पन्नाच्या अनुषंगाने महत्वाचे असल्याने सदर नियमाची तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण राज्यात एकसारखी

कार्यपध्दती होण्याच्या दृष्टीकोनातून सर्व महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना कार्यवाही करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

📑 हे पण वाचा :- डेअरी व्यवसाय उभारण्यासाठी सरकार देतंय 7 लाख रु. त्वरित घ्या लाभ पहा अर्ज, ते संपूर्ण माहिती

गावठाण जमीन NA कशी करावी व कायदा काय 

महाराष्ट्र जमीन महसूल १९६६ मधील कलम ४२ (ब), ४२ (क) व ४२ (ड) या नियमान्वये. केलेल्या सुधारित तरतुदींच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्व

महसूली प्राधिकारी व अधिकारी यांनी अंतिम विकास योजना/ प्रारुप. तसेच अंतिम प्रादेशिक योजना किंवा प्रारूप विकास योजना तसेच गावठाणाच्या कलम १२२ खालील घोषित.

हद्दीपासून २०० मीटरच्या परिघीय क्षेत्रात रहिवासी, वाणिज्य व औद्योगिक इ. अकृषिक स्वरुपाच्या वापर विभागात (झोन निहाय) ज्या जमिनी आहेत.

त्या जमिनींचे गट नंबर / स. न. दर्शविणा-या याद्या तयार करण्यात याव्यात. तसेच, सदर यादीतील पूर्वीचे जे ग. नं./ स. न.

अलहिदा अकृषिक झालेले आहेत ते वगळून उर्वरीत जमिनीच्या स. न. / ग. नं. ची यादी व्यक्तीनिहाय व क्षेत्रनिहाय तात्काळ तयार करावी.

हेही वाचा:- वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती ? जाणून घ्या कायद्यानुसार येथे पहा माहिती 

शेत जमिनी होणार NA 

राज्यातील गावठाण पासून दोनशे मीटरच्या आत मध्ये ज्या शेत जमिनी आहेत. अशा जमिनींना येणे करण्याची गरज नाही. अशा जमिनी आता बिनशेती परवानगीची आवश्यकता नसणार आहे.

त्यामुळे शासनाने सुधारणा केल्या. कार्यपद्धतीचा जमीन मालकाने लाभ व्हावा अशी या शासनाची भूमिका आहे. आणि यालाच आता मंजुरी देण्यात आली नाही.

याबाबतचा शासन निर्णय हा 13 एप्रिल 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि सदर योजनेअंतर्गत आता गावठाण पासून दोनशे मीटरच्या आतील शेतकरी शेत जमीन मालक आहेत.

अशा शेत जमीन मालकांना करण्याची गरज नाही ते येणे या ठिकाणी होणार आहे. तर अशी महत्त्वाची ही शासनाने निर्गमित करुन

याठिकाणी मोठा दिलासा दिलेला आहे. आणि याबाबतचा शासन निर्णय आपल्याला पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण पाहू शकता.

येथे पहा शासन निर्णय GR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *