Shetkari Anudan Yojana List | शेतकऱ्यांना 50 ते 100 टक्के देणाऱ्या 50 योजना सुरु आताच करा ऑनलाईन अर्ज पहा GR

Shetkari Anudan Yojana List :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना. त्यामध्ये 50 टक्के 75 टक्के व शंभर टक्के अनुदान देणार या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

जेणेकरून शेतकरी बांधवांना त्या योजनेचा लाभ घेता येईल. आणि ऑनलाईन अर्ज करून आपण अनुदानाचा लाभ घेऊ शकता. काही योजना यामध्ये ऑफलाइन आहे. काही योजना ऑनलाईन सुरू आहेत.

याबाबत संपूर्ण माहिती तसेच शासनाचा शासन निर्णय याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला हा लेख संपूर्ण वाचायचाआहे. आणि इतरांना शेअर देखील करायचा आहे.

Shetkari Anudan Yojana List

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तसेच विविध कंपन्या विविध गट असतील यांच्यासाठी ही योजना राबवली जाते. तसेच वैयक्तिक देखील या योजनेचा लाभ दिला जातो. तर यामध्ये 500 शेळ्या 25 बोकड या एकूण प्रकल्पासाठी 50 लाख रुपये पर्यंत अनुदान देण्यात येते.

एकूण प्रकल्प हा एक कोटी रुपयांचा आहे. तसेच कुकुट पालन, डुक्कर पालन, आणि पशुखाद्य वैरण या करिता यामध्ये अनुदान दिले जाते. याचं शासन निर्णय पाहण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेली माहिती आपल्याला लगेच जाणून घ्यायची आहे.

येथे पहा शासन निर्णय व ऑनलाईन फॉर्म कसा भरावा माहिती 

Kukut Palan Yojana Maharashtra

कुकुट पालन अनुदान योजना राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत कुक्कुटपालन योजना करिता 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेचा संपूर्ण शासन निर्णय व संपूर्ण माहिती आपल्याला पाहिजे असल्यास व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला खाली दिलेली माहिती लगेच जाणून घ्यायचे आहे.

येथे पहा शासन निर्णय व करा ऑनलाईन अर्ज 

पीएम कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 

कुसुम सोलर पंप योजना या योजनेअंतर्गत देशातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही योजना. असून यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 95 टक्के अनुदान देते. तर इतर प्रवर्गासाठी 90 टक्के अनुदान या योजनेंतर्गत दिले जाते. या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा. या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की आपण पहा.

नवीन 50 हजार पंपाचा कोटा उपलब्ध पहा येथे व करा ऑनलाईन अर्ज 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना 

ग्रामसमृद्धी योजना या योजनेअंतर्गत 100% टक्के अनुदान लाभार्थी यांना दिली जाते. यामध्ये आपणास चार प्रकारच्या योजनेसाठी अनुदान आहेत. तर यामध्ये शेळी पालन शेड अनुदान योजना, गाय गोठा शेड अनुदान योजना, कुकुट पालन शेड योजना. तसेच भू संजीवनी कंपोस्ट यासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येते. या बाबत शासनाचा शासन निर्णय अर्जाचा नमुना पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती लगेच पहा.

Shetkari Anudan Yojana List

ग्राम समृद्धी योजना जीआर व योजनेचा फॉर्म येथे पहा 

Goat Farming Shed Scheme 

शेळीपालन शेड अनुदान योजना ही योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजना म्हणजेच रोजगार हमी योजने अंतर्गत राबवली जाते. या योजनेचा शासन निर्णय आपण खाली पाहू शकता. योजनेचा फॉर्म व या योजनेची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. ते आपण नक्की पहा.

Mahadbt Farmer Scheme Portal 

शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा यासाठी राज्य शासनाने महत्त्वाची योजना सुरु केली आहे. योजना आपण महाडीबीटी फार्मर पोर्टल या नावाने ओळखतो. किंवा एक शेतकरी अनेक योजना एक अर्ज या नावाने देखील ओळखतो. तर या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ या ठिकाणी दिला जातो.

जसे कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, ठिबक तुषार, सिंचन विविध ट्रॅक्टर अवजारे. ट्रॅक्टर, पावर टिलर, आणखीन नवीन विहीर, जुनी विहीर, या लाभ दिला जातो. तर या विषयी सविस्तर माहिती आपल्याला पाहायचे असल्यास खाली दिलेली माहिती आपण नक्की पाहू शकता.

येथे पहा या योजनेची संपूर्ण माहिती 

फळबाग लागवड अनुदान योजना 

सर्वप्रथम जाणून घेणार आहोत आपण 100% टक्के अनुदान देणार या योजने बद्दल संपूर्ण माहिती तर ही योजना आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना यामध्ये विविध फळबागांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येते. याबाबत ऑनलाइन अर्ज कसा करावा, कागदपत्रे पात्रता तसेच शासनाचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली वेबसाईट ला आपल्याला भेट द्यायचे आहे.

Shetkari Anudan Yojana List

येथे पहा जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म 

नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 

नवीन विहीर करिता राज्य शासनाने नवीन महत्वाचा शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. आणि आता नवीन विहिरी साठी या शेतकरी बांधवांना तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तर याचा शासन निर्णय व इतर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लगेच पहा.

Shetkari Anudan Yojana List

येथे पहा जीआर व करा ऑनलाईन अर्ज 


📢 शेत जमीन नावावर कशी करावी ते पण फक्त 100 रु. मध्ये :- येथे पहा जीआर 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? :- येथे पहा कायदा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !