Shetkari Anudan Yojana Maharashtra | महाडीबीटी शेतकरी अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

Shetkari Anudan Yojana Maharashtra
Rate this post

Shetkari Anudan Yojana Maharashtra : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रतील सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकार विविध योजना राबवत असतं.

तरी यामध्ये SC, ST कॅटेगिरीतील लाभार्थी त्यासाठी 100% टक्के अनुदान योजना सुरू करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर इतर कॅटेगरीतील लाभार्थ्यांसाठी देखील 100 टक्के अनुदान या योजनांसाठी देण्यात येते. तर कोणत्या योजना आहेत, कोणत्या योजनेचा लाभ आपल्याला मिळणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.

Shetkari Anudan Yojana Maharashtra

शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. सन 2018-19 पासून राज्यात भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू करण्यात आले आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाचा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड बाबीचा लाभ देऊ शकत नाही.

अशा लाभार्थ्यांनात्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. सदर योजना शासनाचा कृषी विभागामार्फत राबवण्यात येते. योजनेचा लाभ व अटी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. अंतर्गत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देण्यात येते. 

📑 हे पण वाचा :- फळबाग लागवडीसाठी आता 100% अनुदान देणारी योजना सुरु मोबाईलमधून भरा ऑनलाईन फॉर्म येथे पहा

नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

राज्यातील एससी, एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाच्या योजना सुरू केली आहे. एससी एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी नवीन विहीर अनुदान योजना शेततळे अनुदान योजना 2022.

व अनुदान योजना इत्यादी योजना कृषी स्वावलंबन योजना याअंतर्गत लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदान दिले जाते. याबाबत कागदपत्रे पात्रता अनुदान संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवर जाऊन नक्की पहा.

📑 हे पण वाचा :- विहीर अनुदान,पात्रता,कागदपत्रे, योजना संपूर्ण माहिती येथे पहा

कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

राज्यातील खासकरून जे कांदा उत्पादक शेतकरी आहे अशा सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.

5 ते 25 MT  यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर कांदा चाळ अनुदान दिले जाते. तर याच कांद्याचा अनुदान योजना विषयी संपूर्ण माहिती जसे कागदपत्रे पात्रता अनुदान ऑनलाईन अर्ज कसा करावा. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहिती आपण नक्की पहा.

📑 हे पण वाचा :- कांदा चाळ,अनुदान,पात्रता,कागदपत्रे संपूर्ण माहिती येथे पहा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top