Shetkari Anudan Yojana Maharashtra | शेतकरी योजना महाराष्ट्र | महाडीबीटी शेतकरी अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

Shetkari Anudan Yojana Maharashtra : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार

ह्या विविध योजना शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या अनुदानावर सरकार देत असतं. तर या लेखामध्ये 100% टक्के अनुदानावर दिल्या जातात. राज्य तसेच केंद्रच्या

अ.क्र.शेतकरी अनुदान योजनांचा लाभमहाडीबीटी अनुदान योजना
1फळबाग लागवड अनुदान योजना 100% अनुदान योजना, अर्ज ऑनलाईन
2नवीन विहीर अनुदान योजना 100% अनुदान (SC, ST साठी)
3गाय म्हैस व शेळी शेड अनुदान योजना 100% अनुदान सर्व प्रवर्ग (शरद पवार ग्रामसमृद्धी योजना GR पहा)
4महाडीबीटी सोलर पंप अनुदान योजना 100% अनुदान (SC, ST साठी)
5कुसुम सोलर पंप ९५% व ९०% अनुदानसर्व प्रवर्ग (येथे पहा माहिती)

योजने बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कोणत्या योजनेअंतर्गत 100%  टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येथे. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Shetkari Anudan Yojana Maharashtra

राज्यामध्ये सन 2018-19 मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू करण्यात आली. याचीसुद्धा आता अमलबजावणी बजावणी सुरू झाली आहे.

महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी बांधवांना 100% टक्के अनुदान अंतर्गत विविध फळबागांसाठी अनुदान दिलं जातं. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत

फळबाग लागवडीसाठी किंवा त्यांना फळबाग लागवडीसाठी लाभ देऊ शकत नाही. अशा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

सदर योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान दिलं जातं. तरी याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वरती जाऊन चेक करा.

📋 हे पण वाचा :- फळबाग लागवड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? येथे टच करून पहा !

नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म

राज्यामध्ये नवीन विहिरी यासाठी राज्यातील एससी आणि एसटी समाजातील प्रवर्गातील लाभार्थ्यांना नवीन विहीर योजना जुनी विहिरीचे शेततळे अस्तरीकरण

इनवेल बोअरिंग या इत्यादी बाबींसाठी 100% अनुदान दिलं जातं. याबाबतची कागदपत्रे पात्रता अनुदान व या योजनेची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे तिथे आपण नक्की पाहू शकता.

📋 हे पण वाचा :- नवीन विहीर अनुदान योजना 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? येथे टच करून पहा

सोलर पंप योजना महाराष्ट्र

राज्यामध्ये शेतकरी बांधवांना दिवसा वीज मिळावी यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. आणि यातच आता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विविध योजना

या सोलर पंप करिता देण्यात आलेले आहे किंवा सुरू करण्यात आलेले आहेत. तर यातच अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 100% अनुदानावर 5hp च्या सोलर पंप

करिता अनुदान देण्यात येत आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहेत. आणि या योजनेचा शासनाने 26 8 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला होता.

📋 हे पण वाचा :- सोलर फॉर्म कसा भरावा येथे पहा 

Leave a Comment