Shetkari Anudan Yojna 2022 : नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांना शेती करत असताना विविध अवजारे यंत्रांची शेती पिकाला पाणी देण्यासाठी सिंचन स्त्रोत असणे आवश्यक आहे. तरी या बाबींचा सर्व विचार करता. राज्य शासनाने तसेच केंद्र सरकारने मोठ्या योजना शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेले आहेत. तर या शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान वर विविध योजनांचा लाभ दिला जातो. तर या योजना कोणत्या आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण वाचा.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Shetkari Anudan Yojna 2022
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी राज्यशासन तसेच केंद्र शासन हे प्रयत्नशील आहे. आणि यासाठी सरकार अनुदान शेतकऱ्यांना जेणेकरून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि आपली उत्पन्नात वाढ करू शकतात तर यासाठीच या पाच योजनेबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत. तरी योजना कोणती आहे कोणत्या शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. कोणती शेतकरी पात्र असतील कागदपत्रे, पात्रता, अनुदान, कसे असेल याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती वाचा.
हेही वाचा; शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
फळबाग लागवड अनुदान योजना 2022
सर्वप्रथम 100% टक्के अनुदान देण्यात येणारी सर्व प्रवर्गातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. योजनेचे नाव आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना 2022. सदर योजनेअंतर्गत विविध फळबाग पिके, तसेच फुल पिके, मसाले पिके. इत्यादी बाबींकरिता आपण 100% टक्के अनुदानावर या योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज हे सध्या सुरू आहे. तर आपण महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. या संदर्भातील माहिती आपण खाली दिलेल्या आहेत माहिती नक्की पहा.
हेही वाचा; फळबाग लागवड 100% ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
महाडीबीटी सोलर पंप अनुदान योजना 2022
100 टक्के अनुदानावर येणारी दुसरी योजना म्हणजेच सोलर पंप योजना नुकताच. राज्य शासनाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसारित केलेला आहे. आणि या शासन निर्णय अंतर्गत 5 एचपी सोलर पंपासाठी अनुदान आपल्याला ही 100% टक्के देण्यात येते. आणि या योजनेसाठी कोणती शेतकरी पात्र असतील की देखील जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. तर सर्वात प्रथम या योजनेसाठी वनपट्टे धारक शेतकरी या योजनेचा अर्ज करू शकता. आणि यामध्ये अनुसूचित जमातीतील शेतकरी असणं बंधनकारक आहे. आणि या योजनेचा शासन निर्णय व इतर सविस्तर माहिती आणखी जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.
हेही वाचा; सोलर पंप 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022
शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी सिंचन विहीर गरजेचा आहे. सरकारने विचार करता शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवावी यासाठी शासनाने नुकताच नवीन शासन निर्णय निर्गमित केला आहे. करुन या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर विहीर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि यासाठी सुद्धा महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज सध्या सुरू आहे. या योजनेची माहिती तसेच शासनाचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की पहावे.
हेही वाचा; विहीर अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती
Kusum Solar Pump Yojana 2022
शेतकऱ्यांना विहिरीवर पाणी महावितरणची वीज किंवा सौर उर्जेवर चालणारा सोलर पंप आवश्यक आहे. आणि यासाठी केंद्र शासनाने अतिशय महत्त्वाची योजना देशातील सर्वच शेतकऱ्यांसाठी विसरून गेले आहे. आणि या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के व इतर ९०% अनुदान देण्यात येते. आणि यासाठी सर्व राज्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे. आणि यावरती अनुदान पाहिलं तर 95 टक्के अनुदान हे कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत दिलं जातं. या योजनेची सविस्तर माहिती तसेच ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. (Shetkari Anudan Yojna 2022) या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेली माहिती आपण नक्की पहा.
हेही वाचा; कुसुम सोलर पंप संपूर्ण माहिती येथे पहा
Mahadbt Framer Scheme 2022
अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील शेतकरी बांधवांसाठी अनुदानावर देण्यात येणाऱ्या शेत-तळ्याचे अस्तरीकरण. पंप संच, वीज जोडणी आकार, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, व पीव्हीसी पाईपसाठी सुद्धा आपल्याला 90 ते 100 टक्के अनुदान देण्यात येते. सदर योजनेचे ऑफिशियल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली देण्यात आलेले माहीती पहा.
येथे पहा व्हिडीओ सविस्तर माहिती
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ 50% अनुदानावर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा