Shetkari Apghat Vima Yojana | शेतकरी अपघात विमा योजना | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अर्ज कसा करावा ? | आता या शेतकऱ्यांना 2 लाख रु, पहा शासनाची खास योजना !

Shetkari Apghat Vima Yojana :- सर्व शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. योजनेमध्ये शेतकरी अपघात योजना बद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

योजनेसाठी कागदपत्रे, पात्रता, कोणते शेतकरी यामध्ये पात्र असतात आणि त्याच बरोबर ठिकाणी अपघात मृत्यू म्हणजेच विमा हा किती मिळेल. जसे शेतीव्यवसाय करत असताना होणाऱ्या विविध अपघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू ओढवल्यास किंवा

अपंगत्व आल्यास सध्या संबंधित आपातग्रस्त शेतकऱ्यांना. विमाछत्र म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे. तर याचा लाभ त्या शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबास देण्यात येतो तरी संपूर्ण माहिती काय जाणून घेऊ या लेखामध्ये संपुर्ण लेख वाचा.

Shetkari Apghat Vima Yojana

प्रचलित गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे कुटुंब विमा छताखाली येत नसल्यामुळे सदर योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. अपघात झाल्यास शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबाचा आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वाहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या

कुटुंबातील. वाहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या कोणताही एक सदस्य जसे आई-वडील शेतकऱ्यांची पती/पत्नी मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती. असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. 

शेतकरी अपघात विमा योजना माहिती

शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करत असताना होणारा अपघात. विज पडणे, पूर, स्पर्श दंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे, इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात रस्त्यावरील वाहन अपघात. तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मृत्यू ओढवतो.

किंवा काहींना अपंगत्व येते तरी यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. घरातील कर्त्याव्यक्ती झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

अशा आपद्ग्रस्त शेतकऱ्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वाहितीधारक. खातेदार शेतकरी व वाहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही

आई-वडील शेतकऱ्याची पती/पत्नी. मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जण करिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.

📑 हे पण वाचा :- घरकुल ड नाव आल पण घरकुल मिळालं नाही तर मिळेल किंवा नवीन नोंदणी सुरु होणार पहा हे परिपत्रक

शेतकरी अपघात विमा योजना कसा मिळतो?

योजनेअंतर्गत विमा संरक्षण सदर योजनेअंतर्गत अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांस प्रकरण परत वी खालीलप्रमाणे लाभ अनुज्ञेय राहणार आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत खालीलपैकी अपघाती मृत्यू 2 लाख रुपये विमा दिला जाईल.

तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाले. असल्यास तरीही दोन लाख रुपये अनुदान आपल्याला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात

विमा योजने अंतर्गत दिल्या जातो. अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये पर्यंत आपल्याला विमा आहे विमा म्हणूया हा दिला जातो.

गोपीनाथ मुंडे अपघात योजनाची पात्रता

महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदीनुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेल्या शेतकरी व वाहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील 10 ते 75 वयोगटातील

कोणतेही 1 सदस्यला विम्याचा लाभ दिला जातो. याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता या शासन निर्णयाची लिंक पुढे दिली आहेत. ते दोन्ही शासन निर्णय आपण डाऊनलोड करू शकता शासन निर्णय 1 :- येथे क्लिक करा शासन निर्णय :- येथे क्लिक करा

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे

लाभ घेणे करिता दावा दाखल करताना सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे. कोण कोणते कागदपत्रे आपल्याला दावा दाखल करण्यासाठी लागणार आहे.

 • सातबारा उतारा
 • मृत्यू झाल्याचा दाखला
 • प्रथम माहिती अहवाल
 • विजेचा धक्का अपघात
 • वीज पडून मृत्यू
 • पाण्यामध्ये बुडून मृत्यू
 • उंचावरून पडून झालेला मृत्यू
 • सर्पदंश, विंचू दंश
 • अन्य कोणत्याही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल
 • पोलीस पाटील यांचा अहवाल
 • घटनास्थळाचा पंचनामा
 • वयाचा दाखला

हे कागदपत्रे आपल्याला दावा दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे असेल तरच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो किंवा या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे ही आपल्या लागणार आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेचा लाभ घेण्यासाठी ही दुर्घटना झाल्यानंतर किंवा 45 दिवसाच्या कालावधीच्या आत मध्ये (अर्ज फॉर्म) नोंद घेण्यात यावा तरच आपल्याला योजनेचा लाभ मिळू शकतो.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अर्ज

प्रस्ताव सोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे ज्या नोंदणी वरून अपघात ग्रस्त शेतकऱ्यांचे नाव सातबारावर आले असेल. असे संबंधित फेरफार नोंद, गाव नमुना नंबर 6 ड उतारा,

फेरफार नोंदीबाबत सक्षम प्राधिकारी अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र. शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठी कडील गाव नमुना नंबर 6 क, नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.

अथवा वारसाच्या नोंदी सक्षम प्रधिकृत अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र. विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समोर केलेले प्रतिज्ञापत्र पत्रक (ग). याशिवाय अपघाताच्या घटनेच्या स्वरूपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाच्या प्रपत्र क मधील कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना क्लेम फॉर्म शेतकऱ्यांना कोणत्या अपघात याच्या झालेल्या नंतर विमा दिला जातो त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून प्रपत्र पण ते डाऊनलोड :- येथे पहा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना घोषणा पत्र डाउनलोड :- येथे पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *