Shetkari Dhan Bonus Yojana | लई भारी ! सरकारचा मोठा निर्णय घेत, या 5 लाख शेतकऱ्यांना 15 हजारांचे प्रोत्साहन अनुदान, तुम्हाला मिळेल का ? वाचा नवीन निर्णय

Shetkari Dhan Bonus Yojana :- आज या लेखात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या 5 लाख शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 15 हजाराचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ (big announcement for farmers) बैठकीत घेतलेला आहे.

राज्य सरकार शेतकऱ्यांना 15 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून देणार आहे. नेमकी हे कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहेत ?, कशाबद्दल हे 15 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. याबाबत राज्य शासनाचा जो मंत्रिमंडळाचा निर्णय आहे हा नेमकी काय आहे ?.

Shetkari Dhan Bonus Yojana

राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत प्रतिहेक्टर 15000 रुपये प्रोत्साहन पर रक्कम देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. आणि यासाठी 1000 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्चाची मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला

आहे. आणि याचाच लाभ अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. असे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये सांगितले आहे. या संदर्भातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती.

धान बोनस म्हणून प्रति हेक्टरी 15 हजार रु. 

2022-23 या खरीप हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभाव व्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीसाठी जमिनीुसार प्रति हेक्टरी 15000 रुपये प्रोत्साहन मिळेल. म्हणून ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.

ही रक्कम 2 हेक्टर च्या मर्यादित देण्यात येणार आहे. यंदा 2022-23 योजने करिता सुमारे 5 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यासाठी एकूण 6 लाख हेक्टर पेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन केले जाणार आहे.

Shetkari Dhan Bonus Yojana

 या जिल्ह्यांची नुकसान भरपाई लिस्ट जारी, येथे टच करून यादी काढा 

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 15 हजार रु. ? ➡️राज्यातील 5 लाख धान उत्पादकांना मिळणार 15 हजार रु.
धान बोनस अनुदान ➡️धान उत्पादक शेतकरी 
 महाराष्ट्र शासन ➡️राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय (मुख्यमंत्री)

धान बोनस योजना महाराष्ट्र 2023

1 कोटी 30 लाख 79 हजार 892 क्विंटल धान खरेदी 2021-22 मधील खरीप हंगामात झाली होती. या हंगामात धाना करिता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती. यापूर्वी खरीप हंगामात धान उत्पादनांना प्रति क्विंटल 700 रुपयाची रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येत होती.

अशाप्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहेत. या 5 लाख शेतकऱ्यांना 15000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने यावेळी घेतलेला आहे. यामध्ये आता 2 हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आलेले आहे.

त्यामुळे नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना हा दिलासा म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारे अपडेट आहे. आपल्या उपयोगी पडणार आहे, मंत्रिमंडळाच्या झालेल्या मंगळवारीच्या बैठकीत यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Shetkari Dhan Bonus Yojana

येथे टच करून घरकुल योजनेची तुमच्या गावाची 2023 यादी डाउनलोड करा वाचा सविस्तर खरी माहिती 


📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? :- जाणून घ्या येथे 

📢 शेत जमिनीची वाटणी होणार फक्त 100 रु. मध्ये कसे ते जाणून घ्या :- येथे पहा 

Leave a Comment