Shetkari Helpline Whatsapp Number :- राज्य शासन शेतकऱ्यांसाठी नेहमी प्रयत्नशील असते. आणि यातच आता बळीराजांसाठी ज्या काही बळीराजांना येणाऱ्या अडचणी (समस्या) आहे
या सोडवण्यासाठी शासनाकडून व्हाट्सअप क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. आता नेमकी या व्हाट्सअप क्रमांकाचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल कोणत्या तक्रारी त्या ठिकाणी करता येणार आहे ?
याची संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि सोबत जो काही व्हाट्सअप क्रमांक आहे, ज्याद्वारे तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे, आणि त्याचे निवारण मिळवायचे आहे, याचा नंबर ही तुम्हाला पुढे दिला आहेत.
Shetkari Helpline Whatsapp Number
सध्या राज्यभरात पाऊस झाल्याने बळीराजा मोठ्या प्रमाणात सुखावला आहे. यंदाची पेरणी सुरू असताना, मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे खरेदी, किंवा जे काही विक्रेते आहेत त्यांच्याकडून होत
असल्याचे बातमी अनेक वेळा समोर आली आहे. आणि ही माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कळता त्यांनी व्हाट्सअप क्रमांक किंवा हेल्पलाइन नंबर हा जारी केलेला आहे.
हा हेल्पलाइन नंबर कोणता आहे तर पुढे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. याच पार्श्वभूमी वर पुणे कृषी आयुक्तालय कडून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे.
Shetkari Helpline Number
ज्या मार्फत तुम्ही बियाणे,खते, कीटकनाशके, लिंकिंग, निकृष्ट, दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाच्या तक्रारी येतातच या निवारण करता येणार आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की बियाणे, खते, कीटकनाशके
लिंकिंग, निकृष्ट दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारी निवारण करण्यासाठी 9822446655 क्रमांक जारी करण्यात आला. व्हाट्सअपच्या संदेश द्वारे तक्रार नोंदवता येईल.

📒 हे पण वाचा :- पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आता 50% टक्यावर 50 लाखापर्यंत कर्ज कसं घ्याल ? पहा केंद्राची ही योजना सुरू त्वरित ऑनलाईन फ्रॉम भरा !
कृषी आयुक्त सुनील चव्हाण
असे आव्हान कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी याबाबत माहिती दिलेले आहे. तसेच कृषी आयुक्तालयावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष 24 तास कार्यरत असेल,
त्याचप्रमाणे शेतकरी आपली तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com करू शकता असे देखील सांगण्यात आलेले आहेत. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
शेतकरी Whatsapp नंबर
अशी ही शासनाने योजना अशाप्रकारे जे काही राज्यातील बळीराजांना ज्या काही अडचणी येतात या सोडवण्यासाठी व्हाट्सअप क्रमांक जारी करण्यात आला.
तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली या संदर्भात मागील काही दिवसात अपडेट दिले आहे. ते अपडेट खाली दिले आहे ते पाहू शकता.

📒 हे पण वाचा :- पशुधन खरेदीसाठी आता बँक देणार केवळ 4% व्याजदरात कर्ज तेही कोणत्याही हमीशिवाय ? पण कोणाला आणि कसे वाचा डिटेल्स !