Shetkari Karj mafi Scheme :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये.
अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामध्ये काही वर्षाचा कालावधी उलटून सुद्धा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार अनुदानाचा लाभ मिळाला नव्हता. तर त्याबद्दल आता 50 हजार प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Shetkari Karj mafi Scheme
यासाठी याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. तर आता जिल्ह्यातील याद्या पूर्ण झाल्या. या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. ती संपूर्ण माहिती लेखात पहाणार आहोत संपूर्ण वाचा. आता शासनाने या संबंधीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने आता यवतमाळ जिल्ह्यातील 77 हजार शेतकऱ्यांना प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला.
शेतकऱ्यांना आता अनुदान मिळण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील 77 हजार शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. तर या योजनेच्या माध्यमातूनच सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आलेला आहे.
50 हजार प्रोत्साहन योजना 2022
यामध्ये तीन वर्षाची कर्जाची परतफेड करणाऱ्या दोन वर्षाची परतफेड करणाऱ्या. आणि एक वर्षाची परतफेड करणाऱ्या अशी वर्गवारी तयार करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने कुठल्याही एका वर्षी परतफेड केली असेल तर त्यांना प्रथम प्राधान्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि त्याचबरोबर आता प्रस्ताव याकडे पाठवण्यात आलेला आहे.
यामुळे नक्कीच या 77 हजार शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहेत. यांना या ठिकाणी 50 हजार अनुदान दिले जाणार आहे. आणि याच बरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा 50000 प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. तर व कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचारशे कोटी पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहेत. याबाबत आपण खाली पाहू शकता.
येथे पहा कोणात्या जिल्ह्याला मिळेल 500 कोटी प्रोत्साहन अनुदान
भू-विकास बँक कर्जमाफी योजना
राज्यातील बळीराजाला भरपूर दिवसापासून प्रतीक्षा होती ती म्हणजे भूविकास बँकेची कर्ज माफी. तर भूविकास कर्जमाफीची घोषणा राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना.
भूविकास बँकेची कर्जमाफी व्हावी म्हणून 964 कोटी रुपये अंमलबजावणी होणार आहे. परंतु याबाबत अजून कोणताही अधिकृत अपडेट नाही. याठिकाणी भूविकास बँक म्हणजे काय. व विकास बँकेतील कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. याबाबत आपण खाली दिलेली माहिती पाहून जाणून घेऊ शकता.
भू-विकास शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर येथे पहा योजनांची माहिती लगेच
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु ;- येथे पहा