Shetkari Karj Mafi Yojana 2022 | राज्यातील या सर्व शेतकऱ्याचे 7/12 होणार कोरा

Shetkari Karj Mafi Yojana 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील या बँकेची संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आणि याअंतर्गत आता शेतकऱ्यांच्या सातबार्यावर चढवलेला बोजा कर्ज आता कोरा होणार आहे.  याविषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया. कोणती बँक आहेत कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

Shetkari Karj Mafi Yojana 2022 शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Shetkari Karj Mafi Yojana 2022

शेतकरी कर्जमाफी योजना 2022 यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार. यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना तसेच कर्जमाफी संदर्भात निर्णय जाहीर केला आहे. तर राज्यातील या बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना 964 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि त्याची अंमलबजावणी ही लवकरच होऊ शकते. ही बँक म्हणजे भूविकास बँक या बँकेकडून कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे. बँकेचा बोजा सात बारा वरती चढवण्यात आला होता तर तो आता या ठिकाणी कोरा केला जाणार आहे.

हेही वाचा; वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो येथे पहा माहिती 

कोणाला मिळणार 50% प्रोत्साहन अनुदान ? 

याच बरोबर नियमित परतफेड करणारे शेतकरी आहेत. अशा वीस लाख शेतकऱ्यांना 50 हजार रु. प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. अशी माहिती सुद्धा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळेस माहिती दिली आहे. तर या 50 हजार रु. प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर पहा 2017 ते 2020 या कालावधीमध्ये नियमित परतफेड. केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रु. प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार (Shetkari Karj Mafi Yojana 2022) आहे.

हेही वाचा; 100% अनुदानावार महाडीबीटी सोलर पंप

अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म येथे पहा माहिती 

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2022

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ. देण्याकरिता एकूण230 कोटी रुपयेची कर्जमाफी जीआर निधी आहेत हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जेणेकरून राज्यातील उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत राज्यातील सर्व थकीत कर्जदारांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

Shetkari Karj Mafi Yojana 2022

हेही वाचा; कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

कोणत्यावर्षी नियमित परतफेड 50 हजार रु. मिळणार 

यामध्ये 2015 ते 2019 या कालावधीत थकीत कर्जदार. शेतकऱ्यांना दोन लाखांच्या आतील कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तरी अंमलबजावणी करत असताना कोरोना या कालवधीत या कारणाने कर्जमाफी सध्या स्थगिती देण्यात आली होती. आणि आता राज्याचे आर्थिक परिस्थिती पुन्हा एकदा रुळावर आल्यानंतर. आता कर्जमाफी देण्याचा निर्णय पुन्हा एकदा अजित दादा पवार यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा; नवीन ठिंबक,तुषार सिंचन यासाठी 80% अनुदान 2022 फॉर्म सुरु येथे पहा माहिती 


📢 500 शेळी पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन ट्रक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment