Shetkari karj mafi Yojana | ही सर्व कर्ज खाती होणार नील | शेतकऱ्यांना शेवटची संधी

Shetkari karj mafi Yojana

Shetkari karj mafi Yojana | ही सर्व कर्ज खाती होणार नील | शेतकऱ्यांना शेवटची संधी

शेतकरी कर्जमाफी योजना 2021

शेतकरी कर्जमाफी च्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 09 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आलेला आहे आपण

जर पाहिले तर कर्जमाफीची अंतिम टप्प्यामध्ये असून 15 नोवेंबर 2021 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण बाकी आहे.

त्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे अशा प्रकारच्या सूचना याठिकाणी देण्यात आलेले होत्या आता आपण पाहिलं तर

राज्यातील शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर सुद्धा निधीच्या अभावी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची

रक्कम न आल्यामुळे त्यांचे अद्याप देखील कर्जमाफी झालेली नव्हती.

ही शेतकरी कर्ज खाती होणार नील

वित्त विभागाकडे या कर्जमाफीसाठी 162 कोटी 75 लाख रुपये निधी वितरीत करण्यास आज मान्यता मिळाली आहे. असा एक

महत्त्वपूर्ण आज 09 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आलेला आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी निधी वितरित करणे बाबतचा प्रस्ताव आपण या ठिकाणी पावसाचा

2015-16 ते 2018-19 या सलग चार (Shetkari karj mafi Yojana) वर्षांमध्ये राज्याच्या विविध भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती.

आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यामुळे त्यांना या ठिकाणी कर्जमाफीची योजना लागू करण्यात आली होती.

त्यामध्ये दोन लाख रु. कर्ज या ठिकाणी माफ केली जाणार होती या योजनेच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय

आपण या ठिकाणी पाहू शकता.

महात्मा जोतीबा फुले कर्जमुक्ती योजना 

सन 2021-22 आर्थिक वर्षात सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाचे योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी 162

कोटी 75 लाख रु. एवढा निधी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2021 साठी वितरित करण्यासाठी शासन

मान्यता देण्यात येत आहे.

तर अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन या कर्जमाफीच्या योजनेसाठी 162 कोटी 75 लाख रु. एवढा निधी

वितरित करण्यात आलेले आहे हा शासन निर्णय आपण :- शासन निर्णय (GR) पाहू शकता.  अशा प्रकारच्या शासन निर्णयामुळे आता ज्या शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण झालेला आहे.

यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण झाले आहे त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यासाठी हा निधी या

ठिकाणी वितरित केला जाईल यासाठी अद्याप देखील 700 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे आणि हा निधी आल्यानंतर

उर्वरित शेतकरी बाकी राहतील त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम या ठिकाणी क्रेडिट केले जाईल.

15 नोव्हेंबर 2021 शेवटची मुदत 

आपण पाहिलं तर कर्जमाफीमध्ये जवळजवळ दोन ते अडीच लाख शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण बाकी आहे त्या

शेतकऱ्यांसाठी 15 नोव्हेंबर 2021 ची शेवटची तारीख याठिकाणी देण्यात आलेले जर कर्जमाफीची यादी मध्ये नाव असेल

तरआपण देखील 15 नोव्हेंबर 2021 पूर्वी आपला आधार प्रमाणीकरण करा जेणेकरून हा निधी वितरित झाल्यानंतर आपल्या

कर्ज खात्यामध्ये आणि क्रेडिट होईल आणि आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळेल अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट होतं हि

माहिती आपल्याला उपयोगी पडेल अशी आशा करतो. धन्यवाद…….

📢 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना:- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !