Shetkari Karj mafi Yojna | आता या शेतकऱ्यांची सुद्धा होणार कर्जमाफी पहा GR

Shetkari Karj mafi Yojna

Shetkari Karj mafi Yojna : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो 2015 ते 2019 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती. परंतु यामध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या कडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. आणि प्रश्न उरला तो म्हणजे परवानाधारक सावकार कडून घेतलेल्या पीक कर्जाची कर्जमाफी. तरी या संदर्भात आज रोजी महत्व शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय या लेखात जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

शेतकरी सावकारी कर्जमाफी योजना 

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकार कडून घेतलेले कर्ज. जो निधी आहेत वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. दिनांक ३१/०३/२०२२ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले. कर्ज शासनामार्फत सावकार कर्ज देऊन शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करण्यास शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. 

100% अनुदानावर सोलर पंप अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु 

सावकारी कर्जमाफी योजना 2022 

तर सर्वप्रथम जाणून घेऊया जिल्हास्तरीय समितीने विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील 3750 कर्जदार शेतकऱ्यांना. घेतलेले कर्ज रुपये 9.04 कोटी करण्यासाठी पात्र असल्याची शिफारस केली आहे. सदर कर्जाची परतफेड करण्यासाठी या २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी 5.0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्या दरम्यान सुधारित अंदाज दानवे सदर योजनेसाठी 3.75 कोटी इतका निधी वितरणासाठी उपलब्ध आहे. आणि यासाठी उर्वरित निधी आहेत या 1 कोटी 25 लाख (Shetkari Karj mafi Yojna) एवढा निधी वितरित करण्यास प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सावकार कडून कर्ज घेतलेले आहे. अशा शेतकऱ्यांना बातमी आहे. आणि याबाबतचा हा शासन निर्णय हवा असेल तर खाली दिलेल्या माहिती वर आपण हा शासन निर्णय काढू शकता.

येथे पहा GR


📢 शेतकऱ्यांना 50 पेक्षा जास्त योजना 2022 करिता ऑनलाईन सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता यादिवशी येणार :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !