Shetkari Karjamfi Apatr Yadi | शेतकरी कर्जमाफी अपात्र यादी अशी डाऊनलोड करा

Shetkari Karjamfi Apatr Yadi | शेतकरी कर्जमाफी अपात्र यादी अशी डाऊनलोड करा

शेतकरी कर्जमाफी अपात्र यादी 

एप्रिल 2015 ते मार्च 2019 या कालावधीमध्ये दोन लाख रुपये पर्यंत थकीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची हि कर्जमाफी जाहीर

केलेली होती त्याची प्रक्रिया पूर्णपणे पार पडली ज्यांचा आधार प्रमाणीकरण बाकी होता त्यांना 15 नोवेंबर 2019 पर्यंत

प्रमाणीकरण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती, कर्जमाफी मध्ये साधारणपणे 35 लाख लाभार्थी यादी पात्र झालेले होते

मात्र 15 एप्रिल 2015 ते 2019 या कालावधीमध्ये दोन लाख रुपयांपेक्षा कमी असणारे बरेच शेतकऱ्यांची यादी मध्ये नाव

आलेले नव्हते अश्या शेतकऱ्यांची मनात प्रश्न पडला होता कि आम्हाला कर्जमाफी मिळेल का ? नवीन येणाऱ्या यादी मध्ये नाव

येणार का ? अश्यातच आता नवीन अपात्र यादी हि पोर्टल वर अपडेट करण्यात आली आहे, तर यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण

माहिती देण्यात आली आहे, त्याच विषयी संपूर्ण माहिती

Shetkari Karjamfi Apatr Yadi  

तुम्ही तर नाही आपण पत्र यादी नेमकी काय आहे हे कोणत्या पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे हे माहिती

असणे गरजेचे आहे तर मी करूनही जी आपण यादी जाहीर करण्यात आलेले आहेत ही यादी तालुका नुसार या ठिकाणी प्रत्येक

जिल्ह्यानुसार यादी प्रकाशित या प्रत्येक जिल्ह्याच्या सीएससी केंद्र असेल किंवा बँक असलेल्या मध्ये यादी अजून हि होऊ

शकतात तर या अपात्र यादी मध्ये जे शेतकरी अपत्र आहे अर्थातच जे शेतकरी सरकारी नोकरी करणार असतील किंवा इन्कम

टॅक्स भरणारे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेले आहे आणि याच बरोबर जर आपण पाहिलं

तर या ठिकाणी जे आहेत जी मागील सरकारच्या काळात अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज माफी योजना ची

होती या योजनेमध्ये जे शेतकरी पात्र झालेले आहे.

कर्जमाफी अपात्र यादी कशी पहावी

आशा शेतकरी देखील या योजनेस पात्र आहे असे यात कि आपल्याला यादीमध्ये पाहायला मिळतात यामध्ये मित्रांनो जर आपण

पाहिलं तर आपल्या नावासमोर इन्कम टॅक्स पे असं जर येत असेल पण आपण इन्कम टॅक्स भरत नसाल किंवा आपल्याकडे

पॅनकार्ड नाही किंवा आपण टॅक्स भरायला आपलं जर या किती संपत्ती नसेल आपण या योजनेस पात्र असाल तर अशा वेळी

आपल्याला बँकेत संपर्क करायचा आहे त्यानंतर आपण उपनिबंधक कार्यालय या ठिकाणी देखील जाऊन या बद्दलची संपूर्ण

माहिती त्याचबरोबर आपण पात्र आहात याचे पुरावे आपल्याला सादर करावे लागणार आहे किंवा त्यानंतर या योजनेचे तालुका

स्तरीय समिती आहेत हे या अध्यक्ष असतात तहसीलदार तहसीलदार यांना देखील आपण पुराव्यासह कागदपत्र या ठिकाणी

यांच्याकडे दाद मागू शकता आणि त्याचबरोबर आपण पात्र असेल तर आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.

शेतकरी कर्जमाफी अपात्र यादी औरंगाबाद 

शेतकरी कर्जमाफी पात्र यादी जाहीर झाली आहे या अपात्र यादी मध्ये जे शेतकरी कर्जमाफी पात्र नाही अशा शेतकऱ्यांची किंवा

कोणत्या कारणामुळे कर्जमाफी पासून पात्र ठरला नाही अशी यादी जाहीर करण्यात आली आहे तर यामध्ये आपण आपल्या

जिल्ह्याच्या सीएससी केंद्र, असेल आपले सरकार सेवा केंद्र, महा सेवा केंद्र असेल या वरती जाऊन आपण अपात्र शेतकरी यादी

पाहू शकता आणि त्यामध्ये आपल्या नावासमोर कोणत्या कारणामुळे आपल नाव कर्जमाफी अपात्र झाला आहात, आपण

कर्जमाफी पात्र असेल तर वरील माहितीनुसार आपण या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळवून घेऊ शकता, तर शेतकऱ्यांसाठी

औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्यांसाठी ची यादी आहेत ही आपण खाली दिलेली आहे आपण इतर जिल्ह्यातील शेतकरी असाल

तर आपल्याला आपल्या जवळील आपल्या गावातील महा सेवा केंद्र, सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र, यादी पहायची

आहे औरंगाबाद जिल्ह्यातील असेल तर यादी खाली दिलेली आहे.

औरंगाबाद जिल्हा/तालुके निहाय यादी 


📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार:- येथे पहा 

📢 40+2 शेळी पालन योजना:- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !