Shetkari Karjmafi Gr 2022 | या शेतकऱ्यांना तब्बल 30 वर्षानंतर कर्जमाफीच्या मार्गदर्शक सूचना जारी पहा तुम्ही आहात का पात्र ?

Shetkari Karjmafi Gr 2022

Shetkari Karjmafi Gr 2022 :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा अपडेट आहे. अखेर 30 वर्षानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. कोणते शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळणार आहे.

याबाबत संपूर्ण माहिती राज्यातील कृषी विकासाला चालना देणारी बँक झाल्यानंतर बँकेच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा सरकारने काही दिवसापूर्वी केली होती. त्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला असून तो शासन निर्णय सुद्धा आपण पाहणार आहोत.

शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Shetkari Karjmafi Gr 2022

30 वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतिशत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 964 कोटी मिळणार आहे. आणि त्याचबरोबर याबाबतचा शासन निर्णय सुद्धा खाली देण्यात आलेला आहे.

ही कोणती बँक आहे, ही माहिती यामध्ये पाहणार आहोत. काही दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या बँकेची कर्जमाफीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नऊ नोव्हेंबर रोजीचा शासन निर्णय यासोबत काढण्यात आलेला आहे.

Shetkari Karjmafi Gr 2022

येथे क्लिक करून पहा तुम्ही आहात का पात्र ?

शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्र 

15 नोव्हेंबर रोजी पुणे येथे बैठक पार पडली. जिल्ह्यातील थकबाकीदारांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती अकोला येथील विकास बँकेकडून प्राप्त केलेले आहे.

लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची सांगण्यात आलेले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा शिंदे सरकारचा महत्त्वाचा मोठा निर्णय. या 34 हजार शेतकऱ्यांना 964 या बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होणार आहे.

भू-विकास कर्जमाफी योजना 

शेतकऱ्यांचा तब्बल 30 वर्षाच्या नंतर हा सातबारा आता कोरा होणार आहे. याबाबतचा हा निर्णय आहे. खलील देण्यात आलेल्या माहितीवर क्लीक करून पहा.

Shetkari Karjmafi Gr 2022

येथे क्लिक करून जीआर पहा 

Shetkari Karjmafi Gr 2022
Shetkari Karjmafi Gr 2022

📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना अतर्गत मिळणार गाई,म्हशी,कुकुट पक्षी, शेळी,मेंढी पालन साठी अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सूर :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !