Shetkari Karjmafi List Pdf | 50 हजार प्रोत्साहन कर्जमाफी सुरू, याद्या आल्या असा घ्या लाभ पहा व्हिडीओ

Shetkari Karjmafi List Pdf

Shetkari Karjmafi List Pdf :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. 50 हजार प्रोत्साहन संदर्भातील याद्या पोर्टल वर 12 ऑक्टोबर 2022 11 वाजेपर्यंत अपलोड होतील अशी माहिती येत आहे.

याचबरोबर पहिल्या टप्प्यात फक्त 10 हजार लाभार्थ्याद्या या जिल्हानिहाय या ठिकाणी अपलोड होतील. जसे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील 50 हजार प्रोत्साहन पात्र शेतकरी हे 10 हजार शेतकऱ्यांच्या याद्या.

 

Shetkari Karjmafi List Pdf

पोर्टल वर म्हणजे सीएससी सेंटर वरती या ठिकाणी अपलोड होणार आहे. पहिल्या टप्प्यात या ठिकाणी 50 हजार प्रोत्साहन कर्जमाफी होणार आहे. या संदर्भात आपल्या जवळील सीएससी सेंटर या ठिकाणी भेट देऊन आज 11 च्या नंतर याद्या अपलोड होतील.

अशी एक माहिती समोर येत आहे. 50 हजार प्रोत्साहन संदर्भातील अपडेट होतं. आणि या संदर्भातील काही अधिकृत खालील दिलेल्या माहितीतील फोटो आपण पाहू शकता.

औरंगाबाद जिल्ह्यातील MJPSKY-2019

योजने अंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम रू.50 हजार रुपये पर्यंत मिळणाऱ्या पहिल्या टप्प्यातील 10 हजार लाभार्थी याद्या पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत. सदरील याद्यांची प्रिंट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने काढून.

त्या तालुका उप/ सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय; वी.का.सेवा.सहकारी संस्था. व्यापारी बँका ,ग्राम पंचायत , आपले सरकार सेवा केंद्र/ सी. एस.सी.

Shetkari Karjmafi List Pdf

Shetkari Karjmafi List Pdf

50 हजार प्रोत्साहन यादी 

तहसिल कार्यालय व जिमस बँक. शाखेत सकाळी ११ वाजे पर्यंत प्रसिद्ध करून त्याचा पंचनामा तयार करावा. ( त्या अनुषंगाने तातडीने नियोजन करावे. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !