Shetkari Karjmafi Maharashtra 2022 | नवीन कर्जमाफी घोषणा जाहीर 2 नवीन GR

Shetkari Karjmafi Maharashtra 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यां-साठी राज्य सरकारने विविध योजना या सुरू केल्या आहेत. आणि यातच सर्वात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना. या कर्जमाफी योजनेअंतर्गत आता या दोन्ही कर्जमाफी होणार आहे. तरी हा कोणत्या दोन कर्जमाफी आहे, यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. सातबारा कोरा होणार आहे याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. तसेच शासनाचे 2 नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. हे शासन निर्णय सुद्धा सविस्तर माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

शेतकरी सावकारी कर्जमाफी योजना 

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी हा निर्णय जाहीर. शासन निर्णय आहेत हा वितरित करण्यात शासनाची मान्यता ही 31 मार्च 2022 रोजी मिळाले आहे. आणि त्या बाबतचा शासन निर्णय सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांनी निर्गमित केला आहे. यामध्ये जिल्हास्तरीय समितीने विदर्भ मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील तीन हजार 749 कर्जदार. शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज रक्कम रुपये 9.4 कोटी कर्ज माफीसाठी पात्र असल्याची शिफारस केली आहे. एकूण उर्वरित निधी 1.25 कोटी इतका निधीला मंजुरी मिळाली. आता विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील 3749 शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे. आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हा शासन निर्णय येथे पहा 

शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र  2022

महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत दोन लाखांच्या आतील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता आणि यापैकी चांगल्या प्रमाणात या योजनेची अंमलबजावणी करत असतानाच या या योजनेचे काही दिवस स्थगिती किंवा या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती परंतु आता उर्वरित शेतकरी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना आता या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे कारण याविषयी चा शासन निर्णय शासनाने निर्गमित केला आहे या संदर्भात शासनाने 30 मार्च 2020 रोजी शासन निर्णय (Shetkari Karjmafi Maharashtra 2022) निर्गमित केला आहे

शेतकऱ्यांनो हे वाचल का ? pm किसान अपात्र यादी जाहीर लगेच येथे पहा यादी 

Shetkari Karjmafi Maharashtra 2022

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना जाहीर केली होती. आणि यामध्ये दोन लाखांच्या आतील थकीत कर्जदारांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. आणि हा कर्ज 2015 ते 2019 या कालावधीमध्ये थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला गेला होता. परंतु शेतकरी अजूनही वंचित होते किंवा कोरोना काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली नव्हती. तर अशा वंचित शेतकऱ्यांना आता कर्जमाफीसाठी एकूण 230 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे. आणि या अंतर्गत आपली उर्वरित शेतकरी होते अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. आणि शेतकरी कर्जमुक्त होणार आहे तर अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय हा राज्य शासनाने जाहीर केला.

Shetkari Karjmafi Maharashtra 2022

हेही वाचा; 500 शेळ्या पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 या 3 शेतकरी योजनांना 100%  अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment