Shetkari Karjmafi Yojana | 2017 मध्ये पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा न्यायालयाचे आदेश पहा तुम्हाला मिळेल का ? लाभ

Shetkari Karjmafi Yojana :- नमस्कार सुरू शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. सन 2017 मध्ये पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फायदा देण्याचे आदेश न्यायालयने दिलेले आहे.

आता नेमकं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2017 मधील पात्र सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचा निर्णय न्यायालयाने आदेश दिल्याची माहिती दिली.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Shetkari Karjmafi Yojana

विधिज्ञ अजित काळे यांनी दिलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने दिनांक 28 जून 2017 रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना.

अमलात आणून त्यानंतर योजनेप्रमाणे दिनांक 30 जून 2016 रोजी थकीत असलेले मुद्दल व त्यावरील व्याजासह दीड लाख पर्यंतचे कर्जमाफी या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला होता.

छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 

या योजनेच्या अंतर्गत लाभधारकांची शेतकऱ्यांचे याद्या तयार करण्यात आलेले आहे. भाऊसाहेब बजरंग पारखे व कांतीबाई होऊनच मयतर्फे वारस साहेबराव कळणार.

यांनी खेडी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित खिरडी तालुका श्रीरामपूर या संस्थेकडून पीक कर्ज व संकरित गाय कर्ज घेतले होते.

कोणते शेतकरी होणार पात्र ?

हे कर्ज योजनेनुसार पात्र ठरत असल्याने संस्थेने जिल्हा बँकेमार्फत योजनेच्या निकालाच्या प्रमाणे शासनाच्या पोर्टल वरती अपलोड केले होते.

असे असूनही त्यांचे नावे ग्रीन लिस्ट मध्ये न आल्यामुळे व पोर्टल बंद असल्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाले नाही.

कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र 2022

आता त्यांनी अहमदनगर जिल्हा बँक जिल्हा व निबंध कार्यालय अहमदनगर तसेच विविध ठिकाणी विनंती करून या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पार पुरवठा केला होता.

केवळ शासकीय पोर्टल बंद असल्याने झाल्यामुळे त्यांची नावे ग्रीन लिस्ट मध्ये नाल्याने संबंधित अधिकाऱ्याने लाभ देता येत नसल्याने त्यांना कळवले होते.

काय निर्णय दिला खंड पीठाने ?

जमिनीवर असलेले भोजामुळे त्यांनी नवीन कर्ज घेणे देखील अडचणीत झाले होते. त्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठ येथे रिट याचिका दाखल केली होती.

या रेट अचिकेमध्ये फायदा याची किती सुनावणी होत असताना अशा स्वरूपाची पात्र शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याचे एडवोकेट अजित काळे यांनी न्यायालय सांगितले होते.

आता या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार 

अशा सर्व शेतकऱ्यांच्या योजनेचा लाभ मिळवा म्हणून मागणी केली भाषा शेतकऱ्यांना कोर्टात येण्याची गरज पडू नये. म्हणून हा निकाल अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा अशा युक्तीवर केला असता.

त्या सरकारी वकील ऍड कार्लीकर करून यांनी सहमती दर्शवली. आणि त्यामुळे उच्च न्यायालयाने अशा सर्व शेतकऱ्यांना निकालाच्या आधारे प्रकरणाची शहानिशा करून पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा.

आज देश या ठिकाणी दिलेला आहे तर नेमकं यावरती आता सरकार काय निर्णय घेईल. अंमलबजावणी काय होईल या संदर्भात माहिती पाहण्यासारखी असणारे त्यामुळे जसे काही अपडेट येईल.

Source :- Divyamarathi.bhaskar.com


📢 जिल्हा परिषद अनुदान योजना 34 जिल्ह्यातील :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना :- येथे पहा

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !