Shetkari Karjmafi Yojana GR | या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी नवीन 2 GR जाहीर तर यांना 50 हजार प्रोत्साहन

Shetkari Karjmafi Yojana GR

Shetkari Karjmafi Yojana GR : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्याचे अर्थमंत्री मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केले होते. आणि यामध्ये महत्त्वपूर्ण घोषणा म्हणजे शेतकरी कर्ज माफी योजना.

शेतकरी कर्जमाफी योजना 2022 

यामध्ये जे नियमित परतफेड करणारे शेतकरी आहे. यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय. हा मागील अर्थसंकल्पात अजित पवार यांनी घोषणा केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी आता सध्या होणार असून यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली आहे. आणि पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान नेमके कोणाला दिले जाणार आहे. याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट माहिती यावेळी दिली आहेत. आणि ही माहिती आपण खाली जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा लेख वाचायचा आहे.

Shetkari Karjmafi Yojana GRशेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Shetkari Karjmafi Yojana GR

महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत राज्यातील दोन लाखांच्या आतील शेतकरी आहे. त्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आणि यामध्ये या योजनेची अंमलबजावणी होत असतानाच कोरोना हा सुरू. आता राज्याच्या आर्थिक परिस्थिती रुळावर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा कर्जमाफीची घोषणा केली. असून यामध्ये दोन लाखांच्या आतील उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. आणि त्याचबरोबर 50 प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

फळबाग लागवड 100% अनुदान योजना 2022 सुरु 

50 हजार प्रोत्साहन अनुदान कोणाला मिळणार 

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नुकताच हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारने निर्णय आला आहे. यामध्ये 230 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केलेले आहेत. त्यांनी राज्यातील उर्वरित शेतकऱ्यां-नाही कर्जमाफी दिली जाणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान दिले जाणार आहे परंतु हे कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. म्हणजेच कोणत्या वर्षी नियमितअसलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. यामध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले आहेत. की 2017-18, 2018-19. 2019-20 या कालावधीमधील नियमित कर्जदार शेतकरी यांना 50% अनुदान देण्यात येणार आहे.

कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म  2022 सुरु येथे पहा माहिती 

भूविकास कर्जमाफी योजना 2022

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूविकास बँकेची कर्जमाफी जाहीर केले आहे. या भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी आता दिली जाणार आहे. आणि यासाठी एकूण 964 कोटी रुपयांची कर्जमाफी याअंतर्गत दिले जाणार आहे. यासाठी 34 लाख शेतकरी भूविकास बँकेच्या (Shetkari Karjmafi Yojana GR) कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आलेले आहे.

2 नवीन GR येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !