Shetkari Karjmafi Yojana | शेतकऱ्यांना कर्जमाफीची शेवटची संधी लगेच हे काम करा

Shetkari Karjmafi Yojana | शेतकऱ्यांना कर्जमाफीची शेवटची संधी लगेच हे काम करा

Shetkari Karjmafi Yojana | शेतकऱ्यांना कर्जमाफीची शेवटची संधी लगेच हे काम करा

महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना सन 2021 22 महत्वाची सी अपडेट आलेले आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी

कर्जमाफी संदर्भात मोठी अपडेट आहे ती अपडेट काय आहे ही आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Shetkari Karjmafi Yojana 2021

राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्जमाफी संदर्भात नोटीस जाहीर करून शेतकऱ्यांना कळवण्यात आलं होतं की आपण

कर्जमाफी पात्र असाल म्हणजे आपलं नाव कर्जमाफीच्या यादीत आला आहे आपण कर्जमाफी पात्र आहात तरी आपण अद्यापही

कर्जमुक्तीचा लाभ घेतला नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना प्रेस नोट काढून सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कळवण्यात आलं होतं

म. जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना

राज्यातील कर्जमाफी पात्र असलेले शेतकरी त्याचबरोबर अजून कर्ज ऑफिस पात्र होऊन देखील आधार प्रमाणीकरण केलेले

नाही आणि जे शेतकरी मयत झालेले आहेत, मयत शेतकर्‍यांचे वारस नोंद केलेली नाही, ज्या शेतकऱ्यांचे तक्रार जिल्हा व

तालुका स्तरावर पेंडिंग आहे अशा सर्व शेतकऱ्यांना शेवटची संधी म्हणून देण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांच्या आधार

प्रमाणीकरण वारस नोंद असेल तक्रार असेल असे सर्व शेतकऱ्यांना 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत शेवट मुदत ही देण्यात आली आहे

्याआधी सर्व शेतकर्‍यांना आधार प्रमाणीकरण बंधनकारक असणार आहे आपण केले नाही तर आपण कर्जमाफी पासून

वंचित राहणार आहे त्यानंतर आपली कर्जमाफी होणार नाही असे स्पष्ट निर्देश देण्यात आली आहे प्रेस नोट च्या माध्यमातून

सविस्तर असं कळवण्यात आलं होतं जालना जिल्ह्यातून हे प्रेस नोट जाहीर करण्यात आलं होतं

कर्जमाफीसाठी शेवटची संधी

कर्जमाफी चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे, यामध्ये कर्जमाफी पात्र

शेतकरी त्याचबरोबर महित असलेले शेतकऱ्यांचे वारस नोंद त्याचबरोबर तालुकास्तरीय जिल्हास्तरीय वर्ती पेंडिंग असलेल्या

तक्रारी या सर्वांचे निराकरण करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे त्याआधी सर्व शेतकऱ्यांना आधार

प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे त्यानंतरच कर्जमाफी होणार आहे आपण केले नाही तर आपण कर्जमाफी पासून वंचित

राहणार असे स्पष्ट प्रेस नोटच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात आलं होतं

आधार प्रमाणीकरण कसे करावे

कर्जमाफी पात्र असलेले सर्व शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जवळील सीएससी केंद्र म्हणजे आपले सरकार

सेवा केंद्र (महा-ई सेवा केंद्र) इथे जाऊन आपल्याला आधार नंबर किंवा विशिष्ट क्रमांक टाकून आधार प्रमाणीकरण साठी

लॉगिन करायचे त्यानंतर त्या ठिकाणी आपले बचत खाते क्रमांक कर्ज खाते क्रमांक आपल्या आधार क्रमांक किती कर्ज माफ

झाले आहे किती व थकबाकी होते संपूर्ण माहिती अधिकारी असेल आपण माहिती दिलेली आहे ती बरोबर असेल तर आपण या

देणे आधार प्रमाणीकरण करायचा आहे नसेल तर आपण तालुकास्तरीय जिल्हास्तरीय कडे तक्रार दाखल करू शकतात अशा

प्रकारे आपण सीएससी केंद्र वरती जाऊन आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती पात्र होऊ शकता

📢 जालना जिल्हा कर्जमाफी प्रेस नोट 👇

 

शेतकरी कर्जमाफी यादी 2021

कर्जमुक्ती योजनाही 2019 पासून राज्यात राबवण्यास सुरुवात झाली होती त्यामध्ये कोरूना च्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी आळा

बसला होता त्यामुळे कर्जमाफी रखडली गेली होती तर कोरोना काळामध्ये 5 ते 6 याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत,

आता आठवी यादी मागील महिन्यात जाहीर करण्यात आली होती तर कर्जमाफीची यादी एक ते आठ पर्यंत आपल्याला आपले

जिल्ह्याची यादी कशी पाहिजे आहे या संदर्भातील संपूर्ण व्हिडिओ डिटेल मध्ये माहिती आपण जाणून घेऊ शकता त्यासाठी

खालील लिंक वरील

📢 हा व्हिडीओ आपण पाहू शकता.

📢 80% अनुदानावर ठिबक,सिंचन योजना सुरु:- येथे पहा 

 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !