Shetkari Karjmafi Yojna 2022 | 50 हजार प्रोत्साहन फक्त या शेतकऱ्यांना नवीन निकष / नियमावली जाहीर

Shetkari Karjmafi Yojna 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अजित दादा पवार यांनी कृषी विभागाला अर्थातच शेतकरी बांधवांसाठी विविध योजना. तसेच विविध सवलती या अर्थसंकल्पात सादर केले आहेत.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

50 हजार रु. प्रोत्साहन अनुदान 

नियमित कर्जदार आणि भूविकास बँकेच्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना. तसेच दोन लाख रुपये पर्यंतच्या अधिक महिलांना मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय. तसेच 50 हजार प्रोत्साहन जे नियमित परतफेड करणारे शेतकरी आहे. यांना देण्याचा निर्णय अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती तसेच घोषणा केले आहे. तर विषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. कोणत्या लाभार्थ्यांना या कर्जमाफीचा तसेच 50 हजार प्रोत्साहन अनुदान लाभ दिला जाणार आहे.

महाडीबीटी 50 पेक्षा जास्त शेतकरी योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

नियमित कर्जदार कर्जमाफी योजना 

राज्यातील भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असून. यामध्ये 34 हजार पेक्षा जास्त शेतकरी या योजनेत पात्र असणार आहे. आणि याचमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. याबाबतचा निर्णय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत यांनी जाहीर केला आहे. तर यासाठी एकूण 964 कोटी शेतकऱ्यांना दिलासा आहे. आणि यातच उर्वरित दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी दिली जाईल. अशी माहिती देखील सहकार मंत्री बाळासाहेब यांनी दिला.

नवीन सिंचन 100%  अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 

शेतकरी कर्जमाफी योजना 2022 

सरकारने कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केली होती आणि त्याची अंमलबजावणी यशस्वीरीत्या चांगली पार पडली. आणि यामध्येच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियमित परतफेड. करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान योजना दिवस अशी घोषणा जाहीर केली होती. परंतु या योजनांची अंमलबजावणी करत असताना कोरोनाचा संसर्ग. वाढल्यामुळे आणि त्यानंतर राज्य हे आर्थिक संकटात सापडल्यामुळे 50 हजार रु.  प्रोत्साहन देण्याचा निर्णय काही दिवस राखण्यात आला होता. परंतु या अर्थसंकल्पात प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केली आहे. तर यामध्ये वीस लाख शेतकर्‍यांना दहा हजार कोटी रुपयांची प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

महाडीबीटी सोलर पंप 100% अनुदान योजना 2022 सुरु 

50 हजार रु. प्रोत्साहन अनुदान कोणाला मिळणार

पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ हा राज्यातील 2017-18- 2018-19 आणि 2019-20. या तीन वर्षातील शेतकऱ्यांना 50 हजार रु. प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये आपण नियमित परतफेड करणारे शेतकरी (Shetkari Karjmafi Yojna 2022) असणे बंधनकारक आहे.

Shetkari Karjmafi Yojna 2022

शेळी पालन योजना 2022 सुरु  येथे पहा माहिती 


📢 200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन सुरु :- येथे पहा 

Leave a Comment