Shetkari Karjmukati Apatr Yadi | शेतकरी कर्जमुक्ती अपात्र यादी मोबाईल वर पहा

Shetkari Karjmukati Apatr Yadi | शेतकरी कर्जमुक्ती अपात्र यादी मोबाईल वर पहा

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 

नमस्कार सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे तर

नेमकी ही आपत्ती यादी काय आहेत यामध्ये कोणते शेतकऱ्यांची नावे ही आलेले आहेत त्याचबरोबर या पत्र यादी मध्ये नाव

येण्याचे मुख्य कारण काय आहेत आपल्याला कर्जमाफी काम मिळाले नाही

आपण पात्र असून सविस्तर अपडेट हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो ही यादी अपात्र यादी जाहीर तालुका नुसार जाहीर

करण्यात आलेले आहे तरी या मध्ये आपले नाव कसे चेक करायचे आहेत यादी आपल्याला कशी पाहिजे आहे जर आपण पात्र

असाल आपल्या कर्जमाफी मिळाली नाही

शेतकरी कर्जमुक्ती अपात्र यादी 

या पात्र यादी मध्ये नाव आले असेल तर यासाठी आपल्याला काय करायचे जेणेकरून आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळेल

यासाठी सविस्तर (Shetkari Karjmukati Apatr Yadi) हा लेख आपल्याला वाचावे लागणार आहे

आपण जर कर्जमाफीत पात्र असाल तरच आपलं 2015 ते 2019 मध्ये थकीत कर्ज असेल त्याचबरोबर आपला पत्र यादी मध्ये

नाव आला असेल तर ते नाव काल जर आपण पात्र असेल तर आपल्याला कर्जमाफीचा लाभ कसा मिळेल त्यासाठी

आपल्याला अर्ज त्याचबरोबर आपल्याला कुठे माहिती कळवायची ही संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार

आहोत

कर्जमाफीस तुम्ही अपात्र का आहात खाली पहा 

  • तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तरी सुद्धा अपात्र आहात.
  • तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर अपात्र आहात.
  • छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेचा अगोदर लाभ घेतला आहे त्यामुळं अपात्र आहात.
  • जर तुमचे कर्ज हे ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज असेल आणि पुनर्गठीत पीक कर्ज असेल तरच होणार माफ!
  • कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरणार!
  • राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार !
  • यांना सुद्धा लाभ मिळणार नाही – आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून) महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून) सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती

औरंगाबाद जिल्हा/तालुके निहाय यादी 

📢 कर्जमाफी अपात्र यादी कशी पहावी व्हिडीओ:- येथे पहा 

📢80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment