Shetkari Maha Samman Nidhi | अखेर शासन निर्णय आला, आता या दिवशी मिळेल नमो शेतकरी योजनेचा 1 ला हफ्ता पहा जीआर व्हिडीओ सोबत !

Shetkari Maha Samman Nidhi :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्याच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 6 हजार रुपये वार्षिक मानधन हे राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

अर्थात पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपयांचा मानधन दिला जाणार आहे. या योजनेच्या हप्ता वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहेत. या शासन निर्णय व हफ्ता नक्की कधी येऊ शकतो.

Shetkari Maha Samman Nidhi

केंद्र शासनाच्या माध्यमातून वार्षिक 6 हजार रुपये मानधन दिला जातो. त्याचा हप्ता आता 27 जुलै 2023 रोजी वितरित करण्यात आलेला आहे. नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली. त्याचा जीआर निर्गमित करण्यात

आला पीएम किसान योजनेचे लाभार्थीच्या अंतर्गत पात्र राज्यातील 85.66 लाख शेतकरी हे नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशनामध्ये याच्यासाठी पुरवणी मागणी द्वारे 4000 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे.

नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना

याचाच हप्ता हा पीएम किसानच्या हफ्त्या बरोबर येणार अशा प्रकारचे चर्चांना देखील उदान आला होतो.  मात्र शेतकऱ्यांना हा हफ्ता कधी दिला जातो असे देखील प्रश्न या ठिकाणी विचारले जात होते. याच पार्श्वभूमी वर शेतकऱ्यांच्या

खात्यामध्ये आता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात आली आहेत. या विषयाचा महत्त्वाचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.

Shetkari Maha Samman Nidhi

📒 हेही वाचा :- काय सांगता ? ज्याचा कब्जा त्याची जमीन, हा कायदा तुम्हाला माहिती का ? कोणाला कशी मिळणार, कसा दावा कराल ? पहा व्हिडीओ मधून माहिती

शेतकरी महा सम्मान निधी योजना

राज्यातील 85 लाख 66 हजार वितरण हेच अनुदानाचा वितरण करण्यासाठी अनुदानाचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक मध्यवर्ती अकाउंट ओपन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्याच्या अंतर्गत पुरवणी मागणी द्वारे मंजूर करण्यात आलेला

निधी हा आता डायरेक्टली त्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाईल. आणि केवायसी झालेल्या या पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खात्यामधून डायरेक्टली अनुदानाची रक्कम वितरित लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून याची

तारीख जाहीर केली जाईल. हे कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अनुदानाची प्रक्रिया वितरणाची प्रक्रिया सुरू करेल. या योजनेचा जीआर हा डाउनलोड लिंक वर करू शकता. व या योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

Shetkari Maha Samman Nidhi

येथे क्लिक करून हा शासन निर्णय डाउनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *