Shetkari Satbara Kora Karjmafi | या सर्व बँकेची कर्जमाफी जाहीर तर यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान जाहीर

Shetkari Satbara Kora Karjmafi : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनी शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यामध्ये शेतकरी कर्ज माफी योजना राबवत असताना. नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रु. प्रोत्साहन अनुदान दिले जाईल. असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केले होते. परंतु कोरोनाच्या आल्यानंतर मोठे संकट समोर जावे लागले. या योजनेला सध्या स्थगिती देण्यात आली होती. आणि जसे आता राज्याची पूर्व परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर हा कर्जमाफीची पुन्हा एकदा जाहीर केली आहे. आणि यामध्ये आता नियमित कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर आता कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार म्हणजेच 50 हजार प्रोत्साहन अनुदान. ही कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. आणि यामध्ये दुसरी बातमी म्हणजे या बँकेची सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Shetkari Satbara Kora Karjamfi

Shetkari Satbara Kora Karjmafi

यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे योजना जाहीर केले. त्यांनी यामध्ये महत्त्वाची योजना म्हणजेच नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान. तयामध्ये 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. पण कोणत्या वर्षी नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा जाहीर केली होती. सदर सोलार्पूर जिल्ह्यांची यादी वर पाठवण्यात आली आहे 

हेही वाचा; नवीन सिंचन विहिरीला आता 3 लाख रु. अनुदान नवीन GR आला येथे पहा GR 

Shetkari Karj mafi yojana 2022

या योजनेच्या अंमलबजावणी करत असताना कोरोना चा संसर्ग हा वाढल्यामुळे तसेच मोठ्या संकटांना समोर जावे लागले. आणि आता राज्याची पूर्व परिस्थिती पदावर आल्यानंतर नियमित परतफेड. केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना यामध्ये जर आपण पाहिलं तर 20 लाख शेतकर्‍यांना दहा हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. अर्थातच आपण जर पाहिले तर राज्यातील नियमित परतफेड केलेली शेतकरी आहेत. तर अशी एकूण 20 लाख शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यात आलेले आहे. तर कोणत्या वर्षातील नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान दिले जाईल. खाली पहा.

ही माहिती वाचा; कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती 

50 हजार प्रोत्साहन अनुदान कोणाला ? 

पन्नास हजार पोषण अनुदान ही नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. परंतु पुढे दिलेल्या वर्षातच नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान दिले जाणार आहेत. आणि पुढील  वर्ष आपण पाहिले तर 2017-18 या वर्षात नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान दिले जाईल. तसेच 2018-19 या वर्षात नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान दिले जाईल. आणि त्याचबरोबर 2019-20 या वर्षात नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान दिले जाईल. अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अशी माहिती अर्थसंकल्प सादर करते वेळी लाइव्ह दिलेली आहे.

हेही वाचा; शेतकऱ्यांना 50 पेक्षा जास्त अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

भूविकास बँक कर्ज माफी योजना

भूविकास बँक म्हणजे काय विकास बँकेचे कर्ज असणारे शेतकरी कोणती आहेत. व सविस्तर माहिती पाहुयात भूविकास बँक म्हणजे जिल्हा सहकारी बँक होय या बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले होते. आणि या आतापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यामुळे शेतकरी अर्थातच यांना नवीन कर्ज सुद्धा मिळत नव्हते. तर आता या अर्थसंकल्पामध्ये अजित दादा पवार यांनी मोठी घोषणा केली. आपल्या बँकेचे जवळपास 34 हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. (Bhuvikas Bank Mafi Yojana) आणि यासाठी 964 कोटी रु. देखील मंजुरी मान्यता याठिकाणी देण्यात आलेली आहे.

ही सुद्धा माहिती वाचा; कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !