Shetkari Vijbill Mafi Yojana | सर्व शेतकऱ्यांचे थकीत 50% वीज बिल माफ अर्ज सुरु

Shetkari Vijbill Mafi Yojana | सर्व शेतकऱ्यांचे थकीत 50% वीज बिल माफ अर्ज सुरु

कृषी पंप वीज बिल माफी योजना 

नमस्कार सर्वांना, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीज बिलात मोठ्या प्रमाणात सूट

देण्यात येत आहेत अर्थातच 50% सूट ही वीज बिलावर शेतकऱ्यांना देण्यात येत आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

झालेले आहे तरी यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना आहे 50% टक्के सूट वीज बिल मागे देण्यात येणार आहेत यासाठी ऑनलाईन

अर्ज कसे करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती नेमकी काय आहे. हे जाणून घेण्यासाठी हा हा लेख संपूर्ण वाचा या

लेखामध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहे कागदपत्रे कोणकोणती

लागणार आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा आणि राज्याचे ऊर्जामंत्री आहे प्राजक्त तनपुरे यांनी नेमकी माहिती

दिलेली आहे हे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

वीज बिल माफी योजना ऑनलाईन फॉर्म 

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा महा विकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाच्या वीज बिलाची

थकबाकी ही एकत्र भरल्यास एक रकमी भरल्यास 50% टक्के सूट महावितरण कृषी योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेले तर महाराष्ट्रातील जे थकीत वीज

बिल आहे (Shetkari Vijbill Mafi Yojana) हे क्षेत्र कमी भरल्यास 50 टक्के सूट देण्यात येणार आहे.

शेतकरी वीज बिल माफी योजना 2022

नवीन कृषी पंप यांनादेखील तात्काळ वीज जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती ऊर्जामंत्री

मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी अहमदनगर येथे दिली आहे या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना दुसरी आनंदाची बातमी म्हणजे

शेतकऱ्यांना तीन वर्षात टप्प्याटप्प्याने दिवसा कायमस्वरूपी आठ तास वीज पुरवठा करण्यात येईल अशी देखील माहिती

राज्याचे ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिले आहे संपूर्ण म्हणालेत वसुली रकमेतून कृषी फिडर व वितरण रोहित्र वरील

मीटर अद्यावत करणे दुरुस्ती करणे आदी कामे केली जाणार आहेत सद्यस्थिती कार्यरत असणाऱ्या सर्व कृषिपंपांना कॅपॅसिटर

बसविण्यात येणार आहे त्यासाठी पायाभूत सुविधांच्या खर्चापोटी शासनातर्फे दरवर्षी दीड हजार कोटी रुपये प्रमाणे 2024 पर्यंत

भाग भांडवल स्वरूपात निधी महावितरण कंपनीस देण्याचा देखील निर्णय या वेळी घेण्यात आलेला अशीदेखील माहिती

राज्याचे ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले आहेत.

महावितरण कृषी वीज बिल माफी योजना 

पंपाची पाच वर्षांपूर्वीची व पाच वर्षापर्यंत ची थकबाकी व्याज व विलंब आकार आसूड घेऊन सुधारित करण्यात येणार आहे

थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी थकबाकीची रक्कम तीन वर्षात भरण्याची सवलत देण्यात आली आहे व सुलभ रकमेपैकी ते तीस

टक्के रक्कम ही संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात ते 30 टक्के रक्कम संबंधित जिल्ह्यात व ते 30 टक्के रक्कम राज्यातील कृषी पंप

विज जोडणी च्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तनपुरे यांनी

आज दिली आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत दरवर्षी एक लाख रुपये देण्यात येणार आहेत कृषिपंपांना दर दिवशी

आठ तास वीज पुरवठा करण्याकरिता विद्युत वितरण उपकेंद्र स्तरावर विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीजनिर्मिती करून

वीज पुरवठा करण्याची दीर्घकालीन योजना राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती देखील प्राजक्त तनपुरे राज्याचे

ऊर्जामंत्री आहे यांनी दिले आहे

वीजबिल माफी योजना अर्ज कसा करावा ?

 शेतकऱ्यांना 50% वीज माफी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा व त्यासाठी कागदपत्रे,कोणते लागणार आहे कोणते शेतकरी पात्र आहेत किंवा त्यासाठी कोण ते वीज बिल थकीत हवे व किती हवे अर्ज कसा करावा वीज बिल माफ कसे होणार संपूर्ण माहिती जाणून घेण्यसाठी खाली दिलेला (व्हिडिओ) आपण त्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे 👇


📢 ९०% शेतीला तार कुंपण योजना सुरु :- येथे पहा 

📢 40+2 शेळी पालन अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !